sharad pawar

'पवारांनी 120 कर्मचाऱ्यांच्या बायकांचं कुंकू पुसलं'; एसटी कर्मचाऱ्यांचा मोठा आरोप

न्यायालयाच्या निर्णयानंतर आज एसटी कर्मचारी ( ST Workers ) अचानक आक्रमक होत त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी आक्रमक आंदोलन केलं. 

Apr 8, 2022, 04:56 PM IST

ती अज्ञात शक्ती कोण? शरद पवारांच्या घरावरील हल्ल्यानंतर संजय राऊत यांचा रोख कोणावर?

Sanjay Raut : 'अज्ञात शक्ती पडद्यामागून वातावरण बिघडवण्याचं आणि एका विशिष्ट गटाला चिथावणी देण्याचं काम'

Apr 8, 2022, 04:38 PM IST

ST आंदोलक आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने-सामने, पवारांच्या घराबाहेर राडा

Sharad Pawar यांच्या घऱाबाहेर एसटी आंदोलक आक्रमक झालेले आहेत. 

Apr 8, 2022, 04:13 PM IST

सरकारने ठोस भूमिका न घेतल्याने एसटी कर्मचारी आक्रमक, सदाभाऊ खोत यांची प्रतिक्रिया

शरद पवार यांच्या निवासस्थानावर हल्ला केल्याने यांचे गंभीर पडसाद उमटण्याची शक्यता

Apr 8, 2022, 04:12 PM IST

शरद पवारांच्या घराच्या सुरक्षेत मोठी चूक; पोलीस गुप्तचर विभागाचं मोठं अपयश?

 राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानावर (सिल्वर ओक) हजारोंच्या संख्येने एस टी कर्मचाऱ्यांचे आंदोलक पोहचले.

Apr 8, 2022, 04:12 PM IST

ST कर्मचाऱ्यांच्या आंदोलनानंतर सुप्रिया सुळे सिल्व्हर ओकवर, हात जोडून शांततेचं आवाहन

ST Workers Protest : शरद पवारांच्या निवासस्थानाबाहेर एसटी कामगारांचं आंदोलन

Apr 8, 2022, 03:54 PM IST

Sharad Pawar : ST कर्मचारी आक्रमक, शरद पवारांच्या निवासस्थानी घुसून आंदोलन

एसटी कर्मचारी ( ST Workers ) अचानक आक्रमक झाले आहेत.

Apr 8, 2022, 03:35 PM IST

Sanjay Raut यांनी मानले पवारांचे आभार तर फडणवीसांना म्हटलं नकली हिंदुत्ववादी

Sanjay Raut : संजय राऊत यांनी सोमय्या आणि फडणवीस यांच्यावर टीका केली आहे, तर पवारांचे आभार मानले आहेत.

Apr 6, 2022, 07:47 PM IST

यूपीएचे अध्यक्ष होणार का? शरद पवारांनी उत्तर देऊन सगळ्यांना केलं गप्प

UPA chairperson post : शरद पवार यूपीए अध्यक्ष होणार का? पाहा काय म्हणाले.

Apr 6, 2022, 05:17 PM IST

भाजपसोबत जाणार नाही, मविआ कार्यकाळ पूर्ण करुन पुन्हा सत्तेत येईल - पवार

Sharad Pawar यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. पंतप्रधान मोदींसोबतच्या भेटीबाबत त्यांनी माहिती दिली.

Apr 6, 2022, 04:53 PM IST