शरद पवारांच्या पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध! पाहा जाहीरनाम्यात आहे तरी काय
LokSabha Election 2024 Sharad Pawar Camp Released Manifesto
Apr 25, 2024, 02:35 PM ISTLoksabha Election 2024: टोलमाफी द्या, अन्यथा 'नोटा' पर्याय आहेच..., 'या' भागातील नागरिकांचा सरकारला इशारा
Loksabha Election 2024: तांत्रिकदृष्ट्या बीएमसीच्या हद्दीत येणाऱ्या आणि मुंबई ईशान्य मतदारसंघात मतदानाचा बजावणाऱ्या हरिओम नगरला टोलमाफी झाली नाही तर मतदान करणार नाही, असा थेट इशारा नागरिकांना सरकारला दिला आहे.
Apr 25, 2024, 01:32 PM ISTफडणवीसांच्या टीकेला शरद पवारांचं उत्तर
फडणवीसांच्या टीकेला शरद पवारांचं उत्तर
Apr 25, 2024, 12:40 PM ISTफडणवीसांच्या 'पवार सतत कोलांटी उड्या घेतात' टीकेवर पवार म्हणाले, 'त्यांना पराभवाची..'
Sharad Pawar Slams Modi Fadnavis: पुण्यात आयोजित कार्यक्रमामध्ये शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. यावेळेस शरद पवारांनी पंतप्रधान मोदींच्या आगामी 7 सभांबरोबरच फडणवीसांनी केलेल्या टीकेचाही समाचार घेतला.
Apr 25, 2024, 11:39 AM ISTचिनी घुसखोरीपासून आरक्षणापर्यंत, शिक्षणापासून शेतीपर्यंत..; पवारांच्या जाहीरनाम्यातील महत्त्वाचे मुद्दे
Sharad Pawar Party Manifesto Important Points: पुण्यामध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये शरद पवार गटाने त्यांच्या जाहीरनाम्याची घोषणा केली. यावेळेस जयंत पाटील यांनी जाहीरनाम्यातील मुद्द्याचं वाचन करुन दाखवत हा जाहीनामा नसून शपथपत्र आहे, असं म्हटलं आहे.
Apr 25, 2024, 10:58 AM ISTपुणे-आढळराव पाटील, मोहोळ आज उमेदवारी अर्ज भरणार, शिरुरमध्ये आढळराव पाटलांना अमोल कोल्हेंचं आव्हान
Mahayuti Murlidhar Mohal On Filing Nomination Today For Pune LokSabh Constituency
Apr 25, 2024, 10:55 AM ISTशेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी तातडीनं उपाययोजना करा, औरंगाबाद हायकोर्टाचे नव्याने निर्देश
Aurangabad Bench High Court Order To Take Necessary Steps To Avoid Farmers Ending Life
Apr 25, 2024, 10:50 AM ISTसंभाजीनगर शहराचा पाणीपुरवठा कधीही बंद होऊ शकतो, 40 कोटी थकल्याने जलसंपदा विभागाची नोटीस
Water Cut For Sambhajinagar Any Moment For Not Paying Bill
Apr 25, 2024, 10:45 AM IST'10 वर्षांचा लेखाजोखा लोकांसमोर मांडा, पराभव होणार हे लक्षात आल्याने टीका', फडणवीसांच्या टीकेला शरद पवारांचं उत्तर
Sharad Pawar Revert Devendra Fadnavis Allegation On Ten Years Program
Apr 25, 2024, 10:40 AM ISTLoksabha | 'भाजपसोबत सत्ता स्थापनेचा आदेश दिला होता' सुनील तटकरे यांचा गौप्यस्फोट
Loksabha 2024 Sunil Tatkare big Secret Regarding Sharad Pawar
Apr 24, 2024, 08:55 PM ISTMaharastra Politics : 'मिटकरींचा मेंदू चेक करायला लागेल अन्...', रोहित पवारांचा खणखणीत टोला, म्हणाले...
Baramati Loksabha Election : बारामतीत सध्या राजकीय वातावरण तापलेलं असताना आता रोहित पवारांनी अमोल मिटकरींना जोरदार प्रत्युत्तर दिलंय.
Apr 24, 2024, 05:39 PM ISTमोदींचं आश्वासन म्हणजे लबाडाघरचं आवतान; पवारांनी PM मोदींचं जुनं भाषण ऐकवलं
Sharad Pawar Issued Modi Old Speech
Apr 24, 2024, 04:00 PM ISTफडणवीस हा एकच बाप असा भेटला पवारांना पुरुन उरला; सदाभाऊ खोतांची टीका
Sadabhau Khot Reaction on Sharad Pawar
Apr 24, 2024, 03:55 PM ISTSharad Pawar | मोदींचं आश्वासन म्हणजे लबाडाघरचं आवतन - शरद पवार
Loksabha Election 2024 madha ralley Sharad Pawar Reaction on Modi
Apr 24, 2024, 02:55 PM ISTLokSabha: शरद पवारांनी भरसभेत ऐकवलं नरेंद्र मोदींचं भाषण, म्हणाले 'हा पहिला पंतप्रधान....'
LokSabha Election: मी अनेक पंतप्रधान पाहिले असून, त्या सर्वांनी देशाचा विचार केला. पण हा पहिला पंतप्रधान आहे, जो देशाचा विचार करत नाही अशी टीका शरद पवार (Sharad Pawar) यांनी नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) केली आहे. माढा मतदारंसघातील प्रचारसभेत त्यांनी नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला.
Apr 24, 2024, 12:54 PM IST