sharad pawar

'आता बारामतीत अजित पवारांचा पराभव करुनच पक्ष सोडणार'; राष्ट्रवादीच्या नेत्याचा जाहीर इशारा

Baramati Loksabha : बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आता अजित पवार यांच्यासमोर त्यांच्याच पक्षातून नवं आव्हान निर्माण झालं आहे. बारामतीमध्ये अजित पवारांचा पराभव करुनच पक्ष सोडणार असल्याची भूमिका राष्ट्रवादीच्या नेत्याने घेतली आहे.

Apr 20, 2024, 08:38 AM IST

बारामतीत शरद पवारांना जागा मिळेना? अजित पवारांची पुन्हा नवी खेळी... आता नवं काय?

Baramati Loksabha Election : बारामती लोकसभेच्या निवडणुकीत अजित पवारांनी पुन्हा एकदा शरद पवारांना धक्का दिला आहे. आता अजित पवारांनी शरद पवारांना प्रचारसभेमध्येही मागं टाकल्याचं पाहायला मिळत आहे.

Apr 19, 2024, 10:35 AM IST

सुनेत्रा पवारांच्या कुटुंबाकडे तब्बल 123 कोटींची संपत्ती; त्या नेमकं काय काम करतात?

Baramati Loksabha Election : बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रातून मोठी माहिती समोर आली आहे. सुनेत्रा पवार यांच्याकडे बँक ठेवी आणि कर्जाची कोट्यवधींची रक्कम असल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे.

Apr 19, 2024, 08:36 AM IST

Maharastra Politics :अजितदादा असताना फडणवीसांना बारामतीत का उतरावं लागतंय?

Devendra Fadnavis campaigning in baramati : बारामतीत पवारांसाठी चक्क देवेंद्र फडणवीस मैदानात उतरले आहेत. तुम्हाला शरद पवार वाटले असतील तर तसं नाही. फडणवीस निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत ते शरद पवारांची सून सुनेत्रा पवार यांच्यासाठी.. आता अजित पवार असताना फडणवीसांना बारामतीमध्ये का उतरावं लागतंय?

Apr 18, 2024, 09:41 PM IST

Loksabha Election 2024 : रायगड- अलिबाग- पेण मार्गावर वाहतूक कोंडी; बड्या नेत्याच्या सभेमुळं सर्वसामान्यांचा खोळंबा

Loksabha Election 2024 : निवडणुकीआधी नेते निघाले प्रचारदौऱ्यांवर अडचणींचा भार मात्र वाढतोय सामान्य नागरिकांच्या खांद्यांवर... 

 

Apr 18, 2024, 12:13 PM IST

Big Breaking : अजित दादांचा शरद पवार यांच्यावर आजपर्यंतचा सर्वात मोठा आणि खळबळजनक आरोप, थेट दाऊदचे नाव घेतले

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शरद पवारांचं थेट नाव न घेता मोठा आरोप केलाय.. दाऊदसोबत कोणाचं नाव जोडलं गेलं?  असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला आहे. 

Apr 17, 2024, 09:51 PM IST

LokSabha: बारामतीमधून 'शरद पवार'ही मैदानात, उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर एकच चर्चा

LokSabha Election: आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सर्वांचं लक्ष बारामतीकडे असणार आहे. कारण या मतदारसंघात थेट पवार कुटुंबात लढत होणार आहे. सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) अशी ननंद-भावजयेत हा सामना होणार आहे. 

 

Apr 17, 2024, 12:44 PM IST
Uttamrao Jankar And Dhairyasheel Mohite Patil On Meeting With Sharad Pawar PT5M30S

जानकर-मोहिते एकत्र आल्याने माढ्यात भाजप अडचणीत?

जानकर-मोहिते एकत्र आल्याने माढ्यात भाजप अडचणीत?

Apr 17, 2024, 11:55 AM IST