sharad pawar

राष्ट्रवादीत खरंच फूट आहे? बड्या नेत्याच्या गौप्यस्फोटानंतर जनतेच्या डोक्याला मुंग्या

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट नाही. केवळ अध्यक्ष बदललाय असा दावा छगन भुजबळ यांनी केला आहे. पवारांपाठोपाठ अजित पवार गटानंही दावा केल्यामुळे चर्चांचा उधाण आले आहे. तर, प्रफुल्ल पटेलांचं नव्या संसदेत पवारांसोबत फोटोसेशन केले. 

Sep 19, 2023, 06:58 PM IST

Maharastra Politics : 'गोप्याला आवर घाला नाहीतर...', अमोल मिटकरींचा थेट फडणवीसांना इशारा!

Amol Mitkari On Gopichand Padalkar : अजितदादाबद्दल बोलताना तो त्याच्या लायकीच्या बाहेर बोलला आहे. याला आवर न घातल्यास आम्हाला आवरणे कठीण होईल, असा इशारा अमोल मिटकरी यांनी गोपीचंद पडळकर यांना दिला आहे.

Sep 18, 2023, 07:11 PM IST

शरद पवार - अजित पवार पुन्हा एकत्र! पुण्यात होणार महत्त्वाची बैठक

Maharashtra Politics : राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार यांनी मनधरणी करण्यासाठी अजित पवार गटाकडून सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. अशातच आता पुण्यात पुन्हा एकदा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत.

Sep 15, 2023, 08:20 AM IST

पहिल्यांदाच खासदार होताच शरद पवार लेकीला म्हणाले...; प्रत्येक वडिलांनी लेकीला द्यावी अशी लाखामोलाची शिकवण

Khupte Tithe Gupte Supriya Sule : सुप्रिया सुळे यांनी नुकतीच ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी शरद पवार यांनी काय सल्ला दिला याचा खुलासा केला आहे. 

Sep 14, 2023, 03:28 PM IST

शरद पवार गटाचा अजित पवार गटाला डिजिटल दणका! थेट ट्विटर हँडल सस्पेंड

Maharashtra Politics : राष्ट्रवादीतल्या बंडानंतर शरद पवार गटाने अजित पवार गटावर कारवाई केली आहे. एक्स सोशल मीडिया अकाऊंटबाबत तक्रार दिल्यानंतर अजित पवार गटाचे डिजिटल अकाऊंट सस्पेंड करण्यात आलं आहे.

Sep 13, 2023, 01:08 PM IST

निवडणुकीआधीच नाशिकमध्ये मनसेला हादरा! राज ठाकरे समर्थक माजी आमदाराचा राष्ट्रवादीत प्रवेश

MNS Ex MLA Join NCP: आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांतील नाराजी नाट्य समोर येऊ लागले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतर राज ठाकरे यांच्या मनसेलादेखील ठिगळं पडायला सुरुवात झाली आहे. राज ठाकरे यांचे समर्थक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मनसेच्या माजी आमदाराने राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

Sep 11, 2023, 10:02 AM IST

Ajit Pawar : "...तर राजकारणातून निवृत्ती घेईल, मी मराठ्याची अवलाद", अजितदादांनी कोल्हापूरात ठोकले शड्डू!

Ajit pawar Kolhapur Speech : मी कुणाच्या दबावाला भीक घालत नाही, आम्ही देखील मराठ्याची अवलाद आहे. अडीच वर्ष आम्ही सरकारमध्ये काम करत असताना आम्ही जनतेची अनेक कामं हाती घेतली होती, असं अजित पवार म्हणाले आहेत.

Sep 10, 2023, 10:46 PM IST