महाकुंभ मेळ्यात झळकणार 'हे' सेलिब्रटी, जाणून घ्या कोणत्या तारखेला कोणाचा परफॉर्मन्स
MahaKumbh 2025 update: महाकुंभ 2025 ला 13 जानेवारीच्या प्रथम पौर्णिमेपासून सुरुवात होणार आहे. या भव्य धार्मिक सोहळ्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने देशभरातील लोकप्रिय कलाकारांना परफॉर्म करण्यासाठी निमंत्रित केले आहे. जाणून घ्या महाकुंभ 2025 मध्ये कोणते सेलिब्रिटी परफॉर्म करणार आहेत.
Jan 11, 2025, 04:33 PM IST'वंदन हो' गाण्यासाठी शंकर महादेवन, महेश काळे आणि राहुल देशपांडे संगीतातील तीन उस्ताद एकत्र
Vandan Ho Song : 'संगीत मानापमान' या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी प्रेक्षकांना एक वेगळाच अनुभव पडद्यावर पहायला मिळणार आहे.
Nov 21, 2024, 01:24 PM ISTदेवेंद्र यांनी लिहिलं आणि अमृता फडणवीसांनी गायलं, 'देवाधी देवा' गाणं तुम्ही ऐकलंत का?
या गाण्याचे बोल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिहिले आहेत. या गाण्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
Mar 8, 2024, 06:00 PM ISTGrammy Awards 2024 वर भारतीयांचा डंका; शंकर महादेवन आणि झाकीर हुसेन यांना ग्रॅमी पुरस्कार
Grammy Awards 2024 : 66 व्या ग्रॅमी अवॉर्ड्स 2024 मध्येही भारतीय संगीतकारांचे वर्चस्व पाहायला मिळालं आहे. भारतीय गायक शंकर महादेवन आणि तबलावादक झाकीर हुसेन यांच्यासह चार संगीतकारांनी हा पुरस्कार जिंकला आहे.
Feb 5, 2024, 08:47 AM ISTपंथ-संप्रदायातून निर्माण झालेल्या कट्टरता....मोहन भागवतांनी व्यक्त केली 'ही' अपेक्षा
RSS Chief Mohan Bhagvat Nagpur Speech: नागपुरात विजयादशमीनिमित्त त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना विविध विषयांवर भाष्य केले.
Oct 24, 2023, 10:54 AM ISTVIDEO:''उरलेलं जेवण घरी...'' भर शोमध्ये कृष्णा अभिषेक अर्चना पूरण सिंगकडे बोट दाखवून असं का म्हणाला?
Archana Puran Singh and Krishana Abhishek: कपिल शर्माच्या शोमध्ये अनेक गमती जमती या घडताना दिसतात त्यामुळे सगळीकडे एकच हशा पिकतो. सध्या या कार्यक्रमाचा एक लेटेस्ट व्हिडीओ (TKSS Latest Video) समोर आला आहे. ज्यात कृष्णा अभिषेक हा अर्चना पूरण सिंगची खेचताना दिसतो आहे. सध्या याचा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होतो आहे.
May 28, 2023, 12:46 PM IST.....त्याच्या बासरी वादनाने शंकर महादेवन मंत्रमुग्ध; पाहा व्हिडिओ
त्याच्या कलेची प्रशंसा करत शंकर महादेवन नेमकं काय म्हणाले पाहा....
Jan 14, 2020, 03:52 PM IST
#PadmaAwards : राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कारांचं वितरण
विविध क्षेत्रांत महत्तवपूर्ण योगदान देणाऱ्या मंडळींच्या कार्याचा गौरव
Mar 11, 2019, 11:48 AM ISTमिटटी के सितारे : गरीब कुटुंबातील मुलांच्या प्रतिभेला मिळणार नवे व्यासपीठ
'मिटटी के सितारे' गरीब मुलांमधील संगीत प्रतिभेला योग्य दिशा देण्याचे काम करणारा देशातील पहिला रिऍलिटी शो
Feb 1, 2019, 12:23 PM ISTकॅन्सरग्रस्त चिमुकल्याचं स्वप्न साकार करणार ‘हा’ गायक
हा व्हिडिओ पाहून अनेकांचच मन हेलावून गेलं आहे.
Sep 26, 2018, 08:21 PM ISTहॉटेल स्टाफने ‘या’ गायकासमोर गाणं गायलं आणि...
त्यांची दाद द्यावी तितकी कमीच आहे
Sep 26, 2018, 04:47 PM ISTसोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या शेतकरी गायकाला शंकर महादेवन देणार संधी
बॉलिवूडमध्ये एक ब्रेक मिळावा म्हणून लोकांना वर्षांनुवर्ष चपला झिजवाव्या लागतात.
Jul 4, 2018, 06:01 PM ISTपुणे | येरवड्यातल्या कैद्यांसाठी शंकर महादेवन यांची संगीत मेजवानी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 17, 2018, 09:44 PM ISTशंकर महादेवन यांचं 'तुतारी' गाणं गणरायाच्या चरणी
गणेशोत्सव हा मोठ्या उत्साहात साजरा होणार सण. यंदाच्या वर्षी गणेश चतुर्थीला नवी 'तुतारी' वाजणार आहे. आणि ही 'तुतारी' आहे गायक शंकर महादेवन यांच्या आवाजातील
Aug 24, 2017, 08:08 PM IST