shanidev

Diwali 2023: दिवाळीत शश राजयोगासोबत मंगळ-सूर्याची युती देणार अपार पैसा, 'या' राशी होणार मालामाल

Diwali 2023: आज 12 नोव्हेंबर म्हणजेच दिवाळीच्या दिवशी शश राजयोग आणि मंगळ-सूर्याची युती काही राशींच्या व्यक्तींसाठी लाभदायक ठरणार आहे. यावेळी काही राशींना अचानक आर्थिक लाभ मिळणार आहे. 

Nov 12, 2023, 09:29 AM IST

Saturn Transit : 2025 पर्यंत 'या' राशीच्या लोकांना शनिदेव देणार अमाप संपत्ती

Saturn Transit : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार न्यायदेवता शनिदेवाने या वर्षाच्या सुरुवातीला स्वगृही कुंभ राशीत प्रवेश केला आहे. आता मार्च 2025 मध्ये शनिदेव थेट राशीत संक्रमण होणार. यामुळे काही राशींना 2025 पर्यंत धनलाभ होणार आहे. 

Nov 10, 2023, 03:14 PM IST

नोव्हेंबरच्या आधी शनिदेवाची कृपा! दिवाळीपूर्वी 'या' लोकांवर धनवृष्टी

Shani Margi 2023 in Kumbh : कर्मदाता शनिदेव  4 नोव्हेंबरला वक्री चाल करणार आहे. यामुळे दिवाळीपूर्वी काही राशींचं भाग्य उजळणार आहे.  

Sep 28, 2023, 02:31 PM IST

Shani Gochar : 2025 पासून चमकणार 'या' राशींचं नशीब; शनीदेवाच्या कृपेने होणार मालामाल

Shani Gochar 2025: 29 मार्च 2025 रोजी रात्री 11:01 वाजता शनी स्वतःच्या राशी कुंभ राशीतून बाहेर पडणार आहे. यावेळी शनी देव बृहस्पतिच्या राशीत मीन राशीत प्रवेश करणार आहेत. यानंतर 2 जून 2027 पर्यंत या राशीत राहतील.

Sep 23, 2023, 08:30 AM IST

Shani Margi : नोव्हेंबरनंतर शनी मार्गी चमकविणार 'या' 4 राशींचं भाग्य, जून 2024 पर्यंत यश-अपार संपत्ती

Saturn Direct : कर्मदाता, न्यायदेवता शनिदेव सध्या स्वगृही कुंभ राशीत विराजमान आहे. शनि विरुद्ध दिशेने भम्रण करत आहे. लवकरच तो मार्गी होणार आहे. त्यामुळे काही लोकांचं भाग्य पुन्हा उजळून निघणार आहे. 

Sep 9, 2023, 06:53 AM IST

Shani Gochar : 2025 पर्यंत शनीदेवांची 'या' राशींवर राहणार कृपा; मिळणार अमाप पैसा, चमकेल भाग्य!

Shani Gochar 2023 : शनीदेवाच्या राशी बदलाला खूप महत्त्व दिलं जातं. नऊ ग्रहांपैकी शनी हा सर्वात संथ गतीचा ग्रह मानला जातो. 2025 पर्यंत शनीच्या या संक्रमणामुळे कोणत्या राशींचं नशीब उजळणार आहे ते पाहुयात.

Aug 12, 2023, 05:40 AM IST

Shani Sade Sati : शनीची साडेसाती म्हणजे काय? जाणून घ्या त्याचं गणित आणि शुभ-अशुभ परिणाम

Shani Sade Sati : वैदिक ज्योतिषशास्त्रात 9 ग्रहांमधील शनिची जाचकाला भीती वाटते. शनिची साडेसाती ही संकटाचं डोंगर घेऊन येते. त्यात शनि एका घरातून दुसऱ्या घरात जाण्यासाठी अडीच वर्षे लावतो. त्यामुळे एवढा मोठा काळ शनिदेवाचा जाच सहन करावा लागतो. 

Aug 3, 2023, 05:20 AM IST

कुंडलीत आहे शनी दोष? हे उपाय करा, साडेसातीचा त्रास कमी होईल

शनीची साडेसाती सुरु असल्यास आयुष्यात अपेक्षित अडचणी येतात. आर्थिक समस्या निर्माण येतात. मात्र, ज्योतिष्य शास्त्रानुसार काही उपाय केल्यास दिलासा मिळेल. 

Jun 10, 2023, 07:52 PM IST

Shash Rajyog: शनीमुळे तयार झाला शष महापुरुष योग; 'या' राशींच्या व्यक्तींना मिळणार बक्कळ पैसा

Shash Rajyog: शष महापुरुष 4 राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. तब्बल अडीच वर्षांसाठी या राशींच्या व्यक्तींना फायदा मिळणार आहे. या राशींच्या व्यक्तींची आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे.

May 20, 2023, 08:53 PM IST

Shani Upay : तुम्ही शनिवारी हे काम करत नाही ना? शनी देवाची कृपा नसेल तर तुमचे मोठे नुकसान होईल.

Shani Upay : तुम्ही शनिवारी हे काम करत नाही ना? शनी देवाची कृपा नसेल तर तुमचे मोठे नुकसान होईल.

Mar 11, 2023, 08:45 AM IST

Shani Uday 2023 : शनि कुंभ राशीत! पण, फायदा मात्र 'या' राशींना; मिळणार नवी नोकरी आणि पैसा

Shani Uday 2023 Effects : कुंभ राशीत सूर्य आणि बुध आधीपासून घर करुन आहेत. अशातच शनिही कुंभ राशीत प्रवेश केला आहे. त्यामुळे शनीच्या उदय हा काही राशींचं भाग्य चमकवणार आहे. तुमच्या राशीवर शनी उदयचा काय परिणाम होणार जाणून घ्या.

Mar 7, 2023, 06:48 AM IST

Shaniwar Upay : आज शनिवार, शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी 'हे' उपाय नक्की करा

Shani Dev Remedies  : शनिवार हा शनिदेवाचा दिवस मानला जातो. ज्यांचावर शनिदेवाची शुभ दृष्टी असेल तर त्यांना आयुष्यात चांगला काळ येण्यापासून कोणी रोखू शकतं नाही. पण शनिदेव नाराज असल्यास तुमच्यावर आर्थिक संकट कोसळू शकतं. 

Jan 7, 2023, 07:31 AM IST

Shani dev : शनिदेवाला या वस्तू अर्पण करा; प्रसन्न होऊन तुमच्या प्रत्येक इच्छा होईल पूर्ण

Shanidev Puja: शनिदेवाला न्यायाची देवता मानली जाते. आपल्यावर कोणाची वाईट नजर पडू नये अशी प्रत्येकाची इच्छा असते. अशा परिस्थितीत लोक विविध उपाय करतात. अशा परिस्थितीत शनिदेवाची पूजा करताना कोणती काळजी घ्यावी हे जाणून घ्या. 

Oct 16, 2022, 07:52 AM IST

चांगले दिवस येण्यापूर्वी शनिदेव देतात 7 संकेत, जाणून घ्या काय सांगते शास्त्र

शनिदेवांचा वार असलेल्या शनिवारी काही काही खास गोष्टी दिसल्या की, तुमच्यावर कृपा होते, असं बोललं जातं.

Jul 3, 2022, 03:03 PM IST