shani uday

Shani Uday: होळीपूर्वी शनीचा होणार उदय; 'या' राशींच्या आर्थिक स्थितीवर होऊ शकतो परिणाम

Shani Uday 2024: शनी इतक्याच गोचर करणार नसला तरीही त्याचा उदय होणार आहे. 18 मार्च 2024 रोजी सकाळी 7:49 वाजता शनीचा उदय होणार आहे. शनीच्या उदयामुळे अनेक राशीच्या लोकांच्या आयुष्यात आनंद येऊ शकतो, मात्र याचवेळी शनीचा उदय काही राशींच्या लोकांसाठी धोकादायक ठरू शकतो. 

Mar 16, 2024, 07:52 AM IST

Shani Uday: मार्च महिन्यात शनीचा होणार उदय; 'या' राशींना सतर्क राहण्याचा सल्ला

Shani Uday: सूर्य कुंभ राशीत पोहोचल्यामुळे शनि अस्त झाला आहे. येत्या 17 मार्च रोजी शनीचा उदय होणार आहे. त्यामुळे 3 राशीच्या लोकांवर अधिक प्रभाव पडू शकणार आहे.

Feb 20, 2024, 09:20 AM IST

Shani Uday 2024 : न्यायदेवता शनी लवकरच होणार जागृत! 'या' राशींना मिळणार पैसाच पैसा

Shani Uday 2024 Effect on Zodiac Signs : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार कर्मदाता आणि न्यायदेवता शनि सध्या स्वगृही कुंभ राशीत प्रतिगामी स्थितीत असून लवकरच तो जागृत स्थितीत येणार आहे. शनि उदयमुळे काही राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे. 

Feb 16, 2024, 11:00 PM IST

Shani Gochar 2023 : शनिमुळे बनतोय'शश महायोग'! 30 महिने 'या' राशी पैशांमध्ये खेळणार

Shani Gochar 2023 : ज्योतिषशास्त्रात शनिला न्यायाची देवता म्हटलं जातं. सध्या शनि स्वतःच्या राशीत कुंभ राशीत आहे. 2025 पर्यंत या राशीत राहून शश राज योग तयार होईल. हा शश योगामुळे 5 राशीच्या लोकांचे भाग्य उजळणार आहे. 

Apr 25, 2023, 08:55 AM IST

Shani Uday 2023 : शनि कुंभ राशीत! पण, फायदा मात्र 'या' राशींना; मिळणार नवी नोकरी आणि पैसा

Shani Uday 2023 Effects : कुंभ राशीत सूर्य आणि बुध आधीपासून घर करुन आहेत. अशातच शनिही कुंभ राशीत प्रवेश केला आहे. त्यामुळे शनीच्या उदय हा काही राशींचं भाग्य चमकवणार आहे. तुमच्या राशीवर शनी उदयचा काय परिणाम होणार जाणून घ्या.

Mar 7, 2023, 06:48 AM IST

Shani Uday: होळीच्या आधी 'शनि' बदलणार चाल, 'या' राशीच्या लोकांना फायदा तर 'या' राशींच्या समस्येत वाढ

Holi 2023 Astrology : होळी सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. तर होळच्या आधी न्यायदेवता शनीचा (Shani Uday) उदय होणार आहे. जाणून घ्या कोणत्या राशींच्या लोकांना फायदा आणि तोटा होणार आहे.

Mar 3, 2023, 01:13 PM IST

Shani Uday : 'या' लोकांना 5 मार्चपासून बंपर लॉटरी, शनीच्या आशीर्वादाने भाग्य उजळणार

Shani Dev Uday : शनिदेव सध्या अस्त अवस्थेत आहे. अशा परिस्थितीत काही राशीच्या लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. पण मार्च महिन्या काही राशींच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे. 

Feb 19, 2023, 10:40 AM IST

शनीमुळे चमकणार या 6 राशींचं भाग्य, 'राज योग' ते धनलाभाचेही संकेत

ज्योतिष शास्त्रानुसार शनी ग्रह खरं तर चांगला नाही असं म्हटलं जातं. मात्र हा शनी आता 6 राशींसाठी राज योग ठरू शकतो.

Feb 24, 2022, 05:14 PM IST