shani uday 2024

Shani Uday: होळीपूर्वी शनीचा होणार उदय; 'या' राशींच्या आर्थिक स्थितीवर होऊ शकतो परिणाम

Shani Uday 2024: शनी इतक्याच गोचर करणार नसला तरीही त्याचा उदय होणार आहे. 18 मार्च 2024 रोजी सकाळी 7:49 वाजता शनीचा उदय होणार आहे. शनीच्या उदयामुळे अनेक राशीच्या लोकांच्या आयुष्यात आनंद येऊ शकतो, मात्र याचवेळी शनीचा उदय काही राशींच्या लोकांसाठी धोकादायक ठरू शकतो. 

Mar 16, 2024, 07:52 AM IST

March Grah Gochar: मार्च महिन्यात 'या' ग्रहांचं होणार महागोचर; 'या' राशींना मिळू शकते लाभाची संधी

Planet Prediction March 2024: ज्योतिषशास्त्रानुसार, या महिन्यात बुध, शुक्र, सूर्य, मंगळ राशी बदलत आहेत. बुध आणि शनिचीही वाढ होताना दिसतेय. मार्च महिन्यात होणारे राशिचक्र बदल प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे प्रभाव टाकणार आहे. 

Feb 22, 2024, 10:53 AM IST

Shani Uday: 30 वर्षांनी कुंभ राशीत शनीचा होणार उदय; 'या' राशींना प्रत्येक कामात मिळणार यश

Shani Planet Uday 2024: सूर्य कुंभ राशीत पोहोचल्यामुळे शनि अस्त झाला आहे. येत्या 17 मार्च रोजी शनीचा उदय होणार आहे.

Feb 21, 2024, 09:06 AM IST

Shani Uday: मार्च महिन्यात शनीचा होणार उदय; 'या' राशींना सतर्क राहण्याचा सल्ला

Shani Uday: सूर्य कुंभ राशीत पोहोचल्यामुळे शनि अस्त झाला आहे. येत्या 17 मार्च रोजी शनीचा उदय होणार आहे. त्यामुळे 3 राशीच्या लोकांवर अधिक प्रभाव पडू शकणार आहे.

Feb 20, 2024, 09:20 AM IST

Shani Uday 2024 : न्यायदेवता शनी लवकरच होणार जागृत! 'या' राशींना मिळणार पैसाच पैसा

Shani Uday 2024 Effect on Zodiac Signs : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार कर्मदाता आणि न्यायदेवता शनि सध्या स्वगृही कुंभ राशीत प्रतिगामी स्थितीत असून लवकरच तो जागृत स्थितीत येणार आहे. शनि उदयमुळे काही राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे. 

Feb 16, 2024, 11:00 PM IST

Shani Gochar: नवीन वर्षात 'या' राशींवर असणार शनीची विशेष कृपा, मिळणार पद आणि अपार पैसा

Shani Gochar 2024: 2024 मध्ये शनी देव त्यांच्या राशीमध्ये बदल करणार नाहीत. यावेळी शनी 2024 मध्ये वक्री, मार्गस्थ आणि उदयास येणार आहे. अशा स्थितीत प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनात काही ना काही प्रभाव पडताना दिसतो. 

Dec 1, 2023, 09:33 AM IST