shani rashi parivartan

Sankashti Chaturthi 2023 : संकष्टी चतुर्थीला शनीदेवाची बसरणार कृपा, 3 राशींच्या लोकांचे होणार भाग्योदय

Chaitra Sankashti Chaturthi 2023 : आजचा दिवस अनेक अर्थांनी खास आहे. सूर्य गोचर (Shani Gochar 2023), चैत्र महिन्यातील संकष्टी चतुर्थी आणि शनिवार...म्हणजे शनीदेव आणि विघ्नहर्त्याची एकत्र पूजा करण्याचा दिवस. त्याशिवाय आज अनेक शुभ संयोग जुळून आले आहेत. त्यामुळे आज काही राशींच्या लोकांचे भाग्योदय होणार आहे. 

Mar 11, 2023, 07:41 AM IST

Shani Margi 2022: 23 ऑक्टोबरला वक्री शनि होणार मार्गस्थ, या पाच राशींची अडकलेली कामं होणार पूर्ण!

ग्रहमंडळात शनिदेव न्यायाची भूमिका बजावतात. त्यामुळे शनिदेवांचं गोचर म्हटलं की चांगल्या चांगल्यांना घाम फुटतो. कारण शनिदेव (Shani) आपल्या कर्मानुसार फळं देतात. 

Oct 2, 2022, 12:19 PM IST

Shani Gochar 2022: जुलैमध्ये 'या' दोन राशी येणार शनिच्या प्रभावाखाली, जाणून घ्या

ज्योतिषशास्त्रात शनि ग्रहाला खूप महत्त्व आहे. शनिदेवांना न्यायदेवता म्हणून संबोधलं जातं.

Jun 6, 2022, 01:29 PM IST

Shani Vakri 2022: पुढच्या 24 तासात शनिची वक्री चाल, 'या' राशींच्या अडचणीत होणार वाढ

ज्योतिषशास्त्रात शनि ग्रहाच्या गोचराला खूप महत्त्व आहे. नऊ ग्रहांमध्ये प्रत्येक ग्रह ठराविक कालावधीनंतर राशी बदल करत असतो.

Jun 4, 2022, 03:01 PM IST