shane warne

ऑल स्टार क्रिकेट: वॉर्न वॉरियर्सकडून सचिन ब्लास्टर्सचा व्हाईट वॉश

क्रिकेट ऑलस्टार लीगच्या तिसऱ्या आणि शेवटच्या मॅचमध्ये वॉर्न वॉरियरर्सनं बाजी मारली. सचिन ब्लास्टर्सकडून सचिन आणि गांगूलीनं धडाकेबाज बॅंटीग करत विजयासाठी २२० रन्सचं अव्हान वॉर्न वॉरियरर्स समोर ठेवलं पण हे आव्हान वॉर्न वॉरियरर्सनं १९.५ ओव्हर्समध्ये पूर्ण केलं. ४ विकेट्सनं ही मॅच वॉर्न वॉरियर्स जिंकले.

Nov 15, 2015, 06:02 PM IST

Video : सचिन ब्लास्टर्स विरूद्ध वॉर्न वॉरिअर्स दुसरा T-20 Highlights

  ऑल स्टार्स सिरिजमधील दुसऱ्या सामन्यात वॉर्न वॉरिअर्सने सचिन ब्लास्टर्सवर २-० ने जिंकली आहे. वॉर्न वॉरिअर्सने सचिन ब्लास्टर्सला ५७ धावांनी पराभूत केले. 

 

 

Nov 12, 2015, 03:38 PM IST

Video : सचिन ब्लास्टर्स विरूद्ध वॉर्न वॉरिअर्स सामन्याच्या Highlights

 ऑल स्टार्स सिरिजमझ्ये वॉर्न वॉरिअर्सने सचिन ब्लास्टर्सवर १-० ने आघाडी घेतली आहे. वॉर्न वॉरिअर्ने सचिन ब्लास्टर्सला न्यू यॉर्कमध्ये ६ विकेटने पराभूत केले. वॉरि्यर्सने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. 

Nov 8, 2015, 09:24 AM IST

सहवागचे सिक्सर नाही आले कामी, सचिन मास्टर टीम हारली

 ऑल स्टार्स सिरिजमझ्ये वॉर्न वॉरिअर्सने सचिन ब्लास्टर्सवर १-० ने आघाडी घेतली आहे. वॉर्न वॉरिअर्ने सचिन ब्लास्टर्सला न्यू यॉर्कमध्ये ६ विकेटने पराभूत केले. वॉरि्यर्सने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. 

Nov 8, 2015, 09:03 AM IST

क्रिकेटचा देव पुन्हा मैदानात, खेळणार टी-२०

अमेरिकेत क्रिकेटची लोकप्रियता वाढविण्यासाठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि स्पिनचा जादूगर शेन वॉर्नसह अनेक महान क्रिकेटर नोव्हेंबर महिन्यात येथे टी-२० मॅच खेळणार आहेत. 

Oct 6, 2015, 02:57 PM IST

देवेंद्र बिशूने टाकला 'बॉल ऑफ द सेंच्युरी'

वेस्ट इंडिजचा लेग स्पिनर देवेंद्र बिशू याने ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये 'बॉल ऑफ द सेंच्युरी' टाकून ब्रॅड हेडिंगची विकेट घेतली. बिशू याच्या या विकेटमुळे २२ वर्षापूर्वी स्पीनचा बादशहा शेन वॉर्नच्या जादुई विकेटची आठवण आली. वॉर्नेने 'बॉल ऑफ द सेंच्युरी' टाकून माइक गॅटिंगला बाद केले होते. 

Jun 6, 2015, 07:10 PM IST

रिचर्ड्सन यांची सचिन तेंडुलकर,शेन वॉर्नने घेतली भेट

सचिन तेंडुलकर आणि शेन वॉर्न यांनी आयसीसीचे मुख्याधिकारी डेव्ह रिचर्ड्सन यांची भेट घेतली. तसेच प्रस्तावित लीजंड टी-टष्ट्वेन्टी क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनाबाबत चर्चा केली. 

Jun 4, 2015, 08:19 PM IST

फिल ह्युजला अखेरचा निरोप, क्लार्कनं दिला खांदा

क्रिकेट खेळताना डोक्याला बॉल लागून मृत्यू झालेला ऑसी क्रिकेटपटू फिल ह्युजेसवर आज अंत्यसंस्कार होणार आहेत. मॅक्सव्हिल या त्याच्या जन्मगावी ह्युजेसवर अंत्यसंस्कार होणार आहेत.

Dec 3, 2014, 08:25 AM IST

मैदानात शेन वॉर्न आणि सॅम्युअलमध्ये राडा

ऑस्ट्रेलियाचा महान लेग स्पीनर शेन वॉर्न आणि वेस्ट इंडिजचा मध्यम फळीतील फलंदाज यांच्या टी-२० सामन्यादरम्यान हाणामारी झाली.

Jan 7, 2013, 05:43 PM IST

क्रिकेटचा बादशाहा `तिच्या`सोबत करतोय तरी काय?

क्रिकेटमधील एकेकाळचा बादशहा सध्या मात्र चांगलाचा मौजमजा करण्यात गुंतलेला दिसतोय. अनेक बॅटसमनना ज्याने आपल्या फिरकीच्या तालावर नाचवले.

Oct 11, 2012, 01:08 PM IST