shahjahanpur

देवदर्शनासाठी जात असलेल्या बसला भीषण अपघात, 11 भाविकांचा मृत्यू

या भीषण अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला. तर १० जण जखमी झाले. सध्या जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

May 26, 2024, 08:26 AM IST

ज्या जिवलग मित्रानं परदेशात राहायला जागा दिली त्याच्या पत्नीशीच संबंध ठेवून त्याचाच केला घात

Crime News: मागील 7 वर्षांपासून या प्रकरणाचा तपास सुरु होता. अखेर या प्रकरणात पोलिसांच्या प्रयत्नांना यश आलं असून आरोपींना कोर्टाने दोषी ठरवलं आहे. 

Oct 6, 2023, 12:08 PM IST

लेकीला खांद्यावर घेऊन फिरणाऱ्या बापावर गुंडांनी झाडल्या गोळ्या... थरकाप उडवणारा Video

अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आपल्या चिमुरड्या  लेकीला खांद्यावर घेऊन फिरणाऱ्या एका व्यक्तीला गुंडांनी समोरुन गोळ्या झाडल्या. यात तो व्यक्ती जागीच कोसळला. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलं असून आरोपींचा शोध घेतला जात आहे. 

Aug 15, 2023, 06:12 PM IST

मैत्रिणीसोबत सात फेरे घ्यायचे होते, 'ती' लिंग बदलण्यासाठी तांत्रिकाकडे गेली आणि घडलं भयंकर...

Crime News : शाहजहांपूरमध्ये एक मुलगी तिच्या मैत्रिणीशी लग्न करण्यासाठी लिंग बदलासाठी तांत्रिकाकडे गेली. मात्र, ती मुलगी माघारी परतली नाही. मुलगी गायब झाल्याची तक्रार पोलिसात करण्यात आली होती. तपास करताना धक्कादायक माहिती समोर आली.

Jun 21, 2023, 12:47 PM IST

पुढे जाण्याची शर्यत ठरली जीवघेणी... भाविकांना घेऊन जाणारी ट्रॉली पुलावरुन कोसळल्याने 6 जणांचा मृत्यू

Shahjahanpur Accident : उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर येथे ट्रॅक्टर-ट्रॉली पुलावरून कोसळल्याने किमान सहा जण ठार तर अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना स्थानिकांनी बाहेर काढत जवळच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबियांसाठी दोन लाखांची मदत जाहीर केली आहे.

Apr 15, 2023, 05:23 PM IST

लैंगिक शोषणप्रकरण : स्वामी चिन्मयानंद यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

  भाजपचे माजी केंद्रीय मंत्री स्वामी चिन्मयानंद यांना न्यायालयीन कोठडीसाठी ठोठावण्यात आली आहे.

Sep 21, 2019, 09:14 AM IST

छेडछाडीला विरोध करणाऱ्या तरुणीला छतावरुन फेकलं

महिलांवर होणारे अत्याचार काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. दररोज छेडछाड, बलात्कार, मारहाण यासारख्या अनेक घटना उघडकीस येत आहेत. आता छेडछाडीला विरोध करणाऱ्या एका तरुणीला छतावरुन फेकल्याचा प्रकार समोर आला आहे.

Mar 26, 2018, 09:33 PM IST

आसाराम प्रकरणातील प्रमुख साक्षीदार कृपाल सिंहचा मृत्यू

आध्यात्मिक गुरू आसारामबापू यांच्यावरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील प्रमुख साक्षीदार कृपाल सिंहवर शुक्रवारी रात्री गोळ्या घालून ठार मारण्यात आलंय. या खटल्यातील नऊ साक्षीदारांवर आतापर्यंत हल्ला झाला असून, त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला.

Jul 12, 2015, 08:43 AM IST