shahid kapoor

'तो मला विसरला...', Shahid Kapoor ची पत्नी Mira Rajput नं केली धक्कादायक पोस्ट शेअर

Shahid Kapoor ची पत्नी Mira Rajput ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. दरम्यान, आता सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिनं पती शाहिद विषयी सगळ्यांसमोर तक्रार केली आहे. 

Nov 28, 2022, 06:07 PM IST

'या' राजकीय नेत्याला थाटायचा होता बेबोसोबत संसार, जाहिर केलेलं प्रेम वाचून व्हाल दंग

गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडला आपल्या अभिनायने घायाळ केलं आहे. तिचं नाव आहे करिना कपूर खान (Kareena Kapoor Khan). पण तुम्हाला माहितेय का, करिना कपूरला तिच्या फिटनेससाठी नेहमीच ओळखले जाते. 

Nov 16, 2022, 12:00 AM IST

Sania Mirza and Shoaib Malik: घटस्फोटाच्या चर्चा सुरु असताना सानिया मिर्झाचे जुनं अफेर पुन्हा चर्चेत!

Sania Mirza and Shoaib Malik: काही दिवसांपूर्वी सानियानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्यानंतर तिच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. 

Nov 10, 2022, 03:25 PM IST

कोणामुळे झालं होतं शाहीद-करिनाचं ब्रेकअप? हीट चित्रपट दिल्यानंतर का झाले वेगळे?

Kareena and Shahid Breakup reason : करीना कपूर आणि शाहीद कपूरचं ब्रेकअप होण्यामागचं कारण काय होतं?

Nov 7, 2022, 09:01 PM IST

शाहीद कपूरचं मुंबईतलं नवं अलिशान घर पाहिलं का? घराची किंमत इतक्या कोटींमध्ये

Shahid Kapoor new luxurious house : शाहीद कपूरच्या नवीन घराची झलक.

Nov 7, 2022, 07:28 PM IST

Shahid Kapoor: शाहिद कपूरची घसरली जिभ; प्रायव्हेट पार्टवर अभिनेत्याचं मोठं वक्तव्य

कॉफी विथ करण हा असाच एक चॅट शो आहे जो लोकांना प्रचंड आवडतो. 

Oct 27, 2022, 08:53 PM IST

सकाळ-सकाळ प्रियांकाच्या घरी धडकली ED, दार उघडताच जे पाहिलं ते धक्कादायक...

सकाळ-सकाळ प्रियांकाच्या ED ने  घरी जे पाहिलं ते अत्यंत धक्कादायक...

 

Oct 3, 2022, 12:28 PM IST

सेलिब्रेटींकडून त्यांच्या प्रायव्हेट लाईफबद्दल धक्कादायक खुलासा

हे सेलिब्रेटी कोण याबद्दल जाणून घेऊया. 

Oct 2, 2022, 06:46 PM IST

मायकल जॅक्सनच्या गाण्यावर थिरकले 'भाई-भाई'; शाहिद आणि ईशानचा फुल्ल टू कल्ला!

शाहिद आणि ईशानचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल!

Oct 1, 2022, 04:23 PM IST

मीरा राजपूतच्या बर्थडेवर जरा जास्तच रोमँटिक झाला शाहिद, केलं 'असं' काही

शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांचं 2015 साली लग्न झालं. मीरा आणि शाहिद यांचं रिलेशन प्रचंड इंटिमेट होतं

Sep 7, 2022, 08:34 PM IST