shaheen

Babar Azam: पाकिस्तानच्या ड्रेसिंग रूममध्ये राडा; बाबर आझम-शाहीन आफ्रिदी एकमेकांशी भिडले

Babar Azam: पाकिस्तानच्या खराब कामगिरीवरून कर्णधार बाबर आझम ( Babar Azam ) आणि शाहीन आफ्रिदी यांच्यात वादाची ठिणगी पडल्याचं दिसून आलं. नेमकं काय आहे हे प्रकरण जाणून घेऊया. 

Sep 17, 2023, 07:17 AM IST

Cricket News : शाहिद आफ्रिदीच्या मुलीच्या लग्नात पोहोचले योगी आदित्यनाथ? Photo Viral

Shaheen Afridi Marriage: सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अनेक फोटोंमध्ये सध्या हा फोटो चर्चेचा विषय ठरत आहे. तिथं पाकिस्तानात योगी पोहोचलेच कसे, पाहणारेही हैराण. 

 

 

Feb 4, 2023, 09:41 AM IST

Video: भर मैदानात आमने-सामने आले वॉर्नर आणि आफरीदी, आणि...

या घटनेचा व्हिडीयोही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये दोघंही खेळाडू एकमेकांकडे रागाने पाहत असल्याचं दिसतंय.

Mar 24, 2022, 08:47 AM IST