कोण आहे शाहरुख खानच्या मुलाचा खास दोस्त? जो 2600 कोटींपेक्षा जास्त संपत्तीचा आहे मालक

Who Is Robin Passi: शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतो. पण सध्या तो त्याच्या खास मित्रामुळे चर्चेत आला आहे. 

Soneshwar Patil | Nov 08, 2024, 16:06 PM IST
1/7

आर्यन खान

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान त्याच्या पहिल्या सीरिज 'स्टारडम' मुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे.

2/7

आर्यनचा खास मित्र

आर्यन खानचा खास मित्र रॉबिन पासी हा देखील प्रचंड चर्चेत आहे. सोशल मीडियावर आर्यन खानचे चाहते सर्च करत आहेत की, रॉबिन पासी कोण आहे? 

3/7

रॉबिन पासी

जर तुम्हाला देखील जाणून घेयचं असेल रॉबिन पासी कोण आहे. तर आज आम्ही तुम्हाला रॉबिन पासीबद्दल माहिती देणार आहोत. 

4/7

शालिनी पासी

रॉबिन पासी हा शालिनी पासी यांचा मुलगा आहे. शालिनी पासी या नेटफ्लिक्सवरील 'फैबुलस लाइव्स वर्सेज बॉलीवुड वाइव्स' या शोमध्ये दिसली होती.   

5/7

बिझनेसमन

शालिनी पासी ही दिल्लीचे बिझनेसमन संजय पासी यांची पत्नी आहे. जे पास्को ग्रुपचे मालक आहेत. दोघांनी 2001 मध्ये लग्न केलं होतं. शालिनी यांचा मुलगा सोशल मीडियापासून दूर राहणे पसंत करतो. 

6/7

फोटो शेअर

रॉबिन पासीने इन्स्टाग्रामवर शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसोबतचे फोटो शेअर केले आहेत. रॉबिन हा इंडस्ट्रीमधील कलाकरांसोबत नेहमी दिसत असतो. 

7/7

2600 कोटींचा मालक

रॉबिन हा शालिनी आणि संजय पासी यांचा एकुलता एक मुलगा आहे. शालिनी आणि संजय यांच्या घरात 14 बेडरुम आहेत. त्यांच्या पास्को ग्रुपची 2021-22मध्ये उलाढाल 2600 कोटी रुपये होती.