shadashtak yog

Shadashtak Yog: केतू-गुरुने तयार केला 'षडाष्टक' योग; 'या' राशींनी थोडं सावध राहण्याची गरज

Shadashtak Yog: केतूपासून आठव्या भावात गुरु आणि केतू गुरूपासून काही अंतरावर सहाव्या घरात स्थित आहे. अशा स्थितीत केतू आणि गुरु यांच्यामध्ये 'षडाष्टक' नावाचा अशुभ योग तयार होणार आहे. 

Mar 5, 2024, 10:36 AM IST

Shadashtak Yog : कुंभ राशीत निर्माण होणार धोकादायक षडाष्टक योग! 'या' राशींना होणार धनहानी

Shadashtak Yog In Kumbh : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनि आणि केतू लवकरच घातक असा षडाष्टक योग निर्माण करणार आहे. या योग काही राशींच्या आयुष्यात वादळ निर्माण करणार आहे. त्या लोकांना सावध राहण्याची गरज असून त्यांना आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. 

Feb 10, 2024, 08:19 AM IST

Shani Mangal Yuti 2023 : शनि - मंगळाचा अशुभ संयोग! 30 जूनपर्यंत 'या' लोकांचं आयुष्य अमंगळ

Shani Mangal Shadashtak Yog 2023 : शनि आणि मंगळ यांच्यात अतिशय अशुभ संयोग झाला आहे. त्यामुळे 30 जूनपर्यंत काही राशींच्या लोकांचं आयुष्य अमंगळ झाल्यामुळे काळजी घ्यायचं आहे.

Jun 28, 2023, 09:30 AM IST

Shadashtak Yog 2023 : मंगळ-शनि युतीमुळे आर्थिक परिस्थितीत भासेल चणचण

Shani Mangal Yuti : हा षडाष्टक योग 4 राशीच्या लोकांसाठी अशुभ ठरणार आहे.

May 28, 2023, 03:40 PM IST

Shadashtak Yog 2023 : शनी-मंगळाने बनवला षडाष्टक योग; 'या' राशींवर येणार आर्थिक संकट

Shani Mangal Shadashtak Yog 2023 : शनि-मंगळाच्या युतीने षडाष्टक योग तयार होणार आहे. तब्बल 30 वर्षांनंतर हा योग तयार  होतोय. ज्योतिष शास्त्रात हा योग अत्यंत अशुभ मानला जातो. 

May 21, 2023, 09:38 PM IST

Surya Gochar: सूर्य आणि राहुमुळे षडाष्टक योग! 17 सप्टेंबरपासून या 5 राशींनी जरा सांभाळूनच

ग्रहांच्या या गोचरांना मानवी जीवनावर थेट परिणाम होत असतो. ग्रहांचा राजा सूर्य 17 सप्टेंबर 2022 रोजी सिंह राशीतून कन्या राशीत प्रवेश करणार आहे.

Sep 13, 2022, 12:30 PM IST

Shani and Shukra Gochar: शनि-शुक्र षडाष्टक योग, 24 दिवस 'या' राशींनी जरा सांभाळूनच

शनि आणि शुक्र मिळून षडाष्टक योग तयार होईल. षडाष्टक योग म्हणजे शुक्र शनिपासून अष्टक होईल. शुक्र शनिपासून सहा घरांच्या अंतरावर असेल

Jul 21, 2022, 03:29 PM IST