'या' कॅफेत तुम्हाला कोणी बिल देत नाही !
कॅफेत जाणं म्हणजे मज्जा, मस्ती, धमाल आणि भरमसाठ बिल. अशी सर्वसामान्यांची कल्पना असते. आणि ते अगदी खरं आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना दररोज कॅफेत जाणं जमत नाही. कारण एकदा गेल्यावर खिसा चांगलाच रिकामा होतो. परंतु, असा एक कॅफे आहे ज्यात तुम्हाला बिल भरावं लागत नाही. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की मग या कॅफेला नफा नेमका कशातून मिळतो किंवा हा व्यवसाय नेमका कसा चालतो?
Aug 8, 2017, 03:49 PM IST