मुडीजच्या पतमानांकनाचा परिणाम, सेन्सेक्सने घेतली उसळी
शेअरबाजारातील सेंन्सेक्स आणि निफ्टी या निर्देशांकामध्ये चांगलीच वाढ झाली.
Nov 19, 2017, 08:46 PM ISTमुंबई शेअर बाजार निर्देशांकाने प्रथमच ३२ हजाराचा ओलांडला टप्पा
मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं इतिहासात प्रथमच ३२ हजाराचा टप्पा ओलांडला.
Jul 13, 2017, 12:05 PM ISTमोदी सरकारला ३ वर्ष पूर्ण होत असतांना शेअर बाजारातही हॅट्रीक
केंद्रात मोदींच्या नेतृत्वात एनडीए सरकारला तीन वर्ष पूर्ण झाले आहेत. मोदी सरकार उद्या चौथ्या वर्षात पदार्पण करत आहे. मोदी सरकारच्या सर्व महत्त्वाच्या दिवसांमध्ये भारतीय शेअर बाजारात दरवर्षी एक नवा उच्चांक पाहायला मिळतो. 25 मे 2017 ला सरकारचा कार्यकाळ पूर्ण झाला. शेयर बाजारवर प्रमुख सेंसेस्टिव इंडेक्स सेंसेक्स 450 अंकांनी वाढतांना दिसलं तर या रेकॉर्डसह 30,750 अंकावर शेअर मार्केट बंद झालं.
May 25, 2017, 05:50 PM ISTशेअर मार्केटची घोडदौड कायम, सेन्सेक्स ३० हजारापर्यंत
शेअर बाजारांची घोडदौड कायम आहे. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक आज नव्या उंचीवर पोहोचले.
Apr 5, 2017, 10:00 PM ISTमुंबई शेअर बाजारात आज कमालीची उसळी
पाच राज्यातल्या निकालानंतर प्रथमच उघडलेल्या शेअर बाजारात आज कमालीची उसळी बघायला मिळतेय. सेन्सेक्स उघडताच 500 अंकांनी वधराला असून निफ्टीमध्येही 150 अंकांची उसळी बघायला मिळतेय.
Mar 14, 2017, 09:44 AM ISTभारताच्या कारवाईनंतर सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी घसरण
भारतीय जवानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या कारवाईच्या बातमीनंतर भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली.
Sep 29, 2016, 03:42 PM ISTसेन्सेक्स, निफ्टीचा दोन वर्षातला नीचांक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 10, 2016, 11:51 PM ISTशेअर बाजारात गेल्या २० महिन्यांतील सर्वात मोठी घसरण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 21, 2016, 09:43 AM ISTशेअर बाजारात आपटी, सेन्सेक्स-निफ्टी कोसळले
सेन्सेक्स आणि निफ्टी आज पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात कोसळले. ५६३ अंशांनी कोसळत सेन्सेक्स २५२०१ अंशांवर बंद झाला.
Sep 4, 2015, 08:40 PM ISTशेअर बाजाराला अभूतपूर्व घसरण, सात लाख कोटींचा चुराडा
Aug 24, 2015, 09:51 PM ISTचीनी तापानं शेअर बाजार फणफणला, जाणून घ्या योग्य टिप्स
आजपासून सुरू झालेल्या नव्या आठवड्याची सुरुवातीलाच भारतीय अर्थविश्वाला मोठा धक्का बसला. चीनी युआनच्या अवमूल्यनाचा भारतीय शेअर बाजाराला एवढा मोठा फटका बसला, की गुंतवणूकदारांचं 7 लाख कोटींपेक्षा जास्त नुकसान झालं.
Aug 24, 2015, 09:49 PM ISTशेअर बाजाराला अभूतपूर्व घसरण, सात लाख कोटींचा चुराडा
जागतिक मंदीच्या भीतीनं कोसळणाऱ्या जागतिक शेअर बाजारांमध्ये भारतीय शेअर बाजाराला अभूतपूर्व घसरण बघावी लागतेय. सकाळी उडल्यावर तीन टक्के घसरलेला सेन्सेक्स सध्या दिवसाच्या शेवटच्या टप्प्यात साडे पाच टक्के घसरलाय. शेअर बाजाराच्या इतिहासातल्या सर्वात मोठ्या घसरणींपैकी आजची घसरणी तिसरी सर्वात मोठी घसरण आहे.
Aug 24, 2015, 04:24 PM ISTसेन्सेक्स हजार पॉईंटने घसरला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 24, 2015, 12:11 PM ISTमान्सूनचा फटका अर्थव्यवस्थेलाही
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 4, 2015, 10:05 PM ISTसेन्सेक्समध्ये ६६० अंशांची घसरण
मुंबई शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्स तब्बल 660 अंशांनी कोसळून 27 हजार 188 पातळीवर व्यवहार करत बंद झाला आहे. तर, राष्ट्रीय शेअर बाजार निर्देशांक 8 हजार 236.45 पातळीवर व्यवहार करत असून -196.95 अंशांनी कोसळून बंद झाला आहे.
Jun 2, 2015, 09:41 PM IST