शेअर बाजारात मोठी घसरण; सेन्सेक्स २४०० अंकांनी कोसळला
शेअर बाजारात मोठी घसरण; सेन्सेक्स २४०० अंकांनी कोसळला
Mar 9, 2020, 04:05 PM ISTमुंबई शेअर बाजारात ५०० अंकांची उसळी
शेअर बाजारात कोरोनो व्हायरसचा प्रभाव दिसून येत आहे.
Mar 3, 2020, 03:26 PM ISTमुंबई । कोरोना व्हायरस : शेअर बाजार पडला, ५ लाख कोटींचे नुकसान
चीनला कोरोना व्हायरसने बेजार केले आहे. आज गुंतवणूकदारांना सळो की पळो करून सोडले. कोरोना व्हायरसने आशिया आणि युरोपात हातपाय पसरून जीव घेण्यास सुरुवात केल्यानंतर धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी आज शुक्रवारी बाजारात तुफान विक्री केली. या पडझडीत सेन्सेक्स तब्बल १४४८ अंकांनी घसरला तर निफ्टीत ४३१ अंकांची घसरण झाली. आजच्या घसरणीने गुंतवणूकदारांचे जवळपास ५ लाख कोटींची नुकसान झाले.
Feb 28, 2020, 05:15 PM ISTBudget 2020: मोदी सरकारच्या अर्थसंकल्पानंतर शेअर बाजार गडगडला
वाहननिर्मिती क्षेत्रासाठीही सरकार मोठ्या पॅकेजची घोषणा करेल, अशी अपेक्षा होती. मात्र, या अपेक्षा फोल ठरल्या.
Feb 1, 2020, 01:55 PM ISTशेअर बाजारात पुन्हा मोठी उसळी; सेन्सेक्स १३०० अंकांनी वधारला
आज सकाळी व्यवहार सुरू झाल्यानंतर सेन्सेक्स आणि निफ्टीने आपली घौडदौड सुरु ठेवल्याने गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Sep 23, 2019, 09:31 AM ISTशेअर बाजारात मोठी उसळी, Sensex १५०० अंकानी वधारला
पाहा कितीने वाढला बाजार
Sep 20, 2019, 11:52 AM ISTमुंबई| शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्स आणि निफ्टी वधारला
मुंबई| शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्स आणि निफ्टी वधारला
Aug 26, 2019, 02:35 PM ISTसोन्याचे दर ४० हजारांवर; पाच महिन्यात पाच हजारांची वाढ
आगामी हंगाम सणासुदीचा असल्याने सोने ४० हजारांपल्याड जाण्याची शक्यताही जाणकारांकडून वर्तविण्यात येत आहे.
Aug 26, 2019, 02:33 PM ISTमुंबई| सोन्याचे दर ४० हजारांवर; पाच महिन्यात पाच हजारांची वाढ
मुंबई| सोन्याचे दर ४० हजारांवर; पाच महिन्यात पाच हजारांची वाढ
Aug 26, 2019, 02:30 PM ISTमोदी सरकारच्या 'या' निर्णयामुळे शेअर बाजार वधारण्याची शक्यता
यामुळे शेअर बाजारातील उत्साह परतणार आहे.
Aug 24, 2019, 10:06 AM ISTमुंबई| शेअर बाजार गडगडला; पाच महिन्यांच्या निच्चांकी पातळीवर
मुंबई| शेअर बाजार गडगडला; पाच महिन्यांच्या निच्चांकी पातळीवर
Aug 5, 2019, 01:50 PM ISTशेअर बाजार गडगडला; पाच महिन्यांच्या निच्चांकी पातळीवर
सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण झाल्याने गुंतवणूकदारांनी समभाग विकायला सुरुवात केल्याचे चित्र आहे.
Aug 5, 2019, 10:36 AM IST