selfie

Selfie चा मोह जिवाशी बेतला! गळ्यात साप घालून सेल्फी काढताना तरुणाचा मृत्यू

Youth Gets Bitten To Death: बसस्थानकावर गारुडी सापाचे खेळ दाखवत असताना त्याला साप गळ्यात घालून सेल्फी काढण्याचा मोह झाला आणि हीच गोष्ट त्याच्या जीवाशी बेतली. आता यामध्ये नेमकी चूक कोणाची असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Jan 27, 2023, 06:26 PM IST

PM मोदींनी चित्रपटांवर टीका करणाऱ्या भाजपा नेत्यांना फटकारल्यानंतर अक्षय कुमारने केलं कौतुक, म्हणाला "ते सर्वात मोठे..."

नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी भाजपा नेत्यांना विनाकारण चित्रपटांवर टीका करु नका असा सल्ला दिला आहे. त्यानंतर आता बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने (Akshay Kumar) नरेंद्र मोदींचं कौतुक केलं असून सकारात्मकतेचं नेहमी स्वागत केलं पाहिजे असं म्हटलं आहे

 

Jan 23, 2023, 08:41 AM IST

सिंहीण आणि अस्वलसोबत सेल्फी काढणं मुलीच्या आलं उराशी Video Viral

मुलीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Nov 10, 2022, 01:38 PM IST

धक्कादायक ! सेल्फी घेण्याच्या नादात एकाच कुटुंबातील चार जणी बुडाल्या

फोटो काढण्याचा नाद कधीकधी जीव घेणा ठरु शकतो. अशा अनेक घटना आतापर्यंत घडल्या आहेत.

Oct 15, 2022, 10:29 PM IST

आतापर्यंतचा सर्वात खतरनाक Selfi, पण पुढे काय झालं... पाहा Video

 सोशल मीडियावर (Social Media) प्रसिद्ध होण्यासाठी जीव धोक्यात

Sep 27, 2022, 09:02 PM IST

सेल्फीचा नाद जीवावर बेतला, मालगाडीवर चढून सेल्फी घेताना 14 वर्षांचा मुलगा होरपळला

मालगाडीच्या छतावरून फोटो काढत असताना 25 हजार हायवोल्टेज तारेला चिकटला आणि...

Sep 26, 2022, 06:01 PM IST
Nagpur Fourteen year Old Boy lost his life PT42S

Video | मालगाडीवर सेल्फी काढण्याची हौस पडली महागात

Nagpur Fourteen year Old Boy lost his life due to selfie craze

Sep 26, 2022, 06:00 PM IST

Video : राणा डग्गुबत्तीसोबत सेल्फी काढायला गेला अन्..., अभिनेत्याचे कृत्य कॅमेरात कैद

बाहुबली फेम अभिनेता राणा डग्गुबत्तीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय

Sep 19, 2022, 11:39 PM IST

Virat आणि Anushka चे प्रोयव्हेट फोटो व्हायरल; कॅमेऱ्यासमोर असं करणं पडेल का महागात?

या फोटोंमध्ये विराट अनुष्का एकमेकांसोबत मस्ती करताना दिसत आहे.

Sep 3, 2022, 02:04 PM IST

इसमाने चक्क अजगरासोबत काढला Selfie? व्हिडीओ पाहून तुम्हाला ही धक्का बसेल

 ते पाहून तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.

Aug 24, 2022, 10:51 PM IST

खुशीचा फोटोपाहून जान्हवीच्या डोळ्यात पाणी? दोघींमध्ये नेमका कसला दुरावा; जाणून घ्या

त्यातूनही सध्या कपूर स्टार कीड्स हे प्रेक्षकांच्या सतत निशाण्यावर असतात. 

Aug 19, 2022, 07:09 PM IST

जगातील शेवटचा Selfie कसा असेल? सोशल मीडियावर धक्कादायक फोटो व्हायरल

सोशल मीडियावर शेवटचे सेल्फी या आशयाचे काही फोटो व्हायरल होत आहे. हे फोटो पाहिल्यावर तुम्हालाही धडकी भरेल.  

Aug 1, 2022, 06:25 PM IST