second test

दुसऱ्या टेस्टमध्ये विराट इंझमामच्या रेकॉर्डची बरोबरी करणार?

भारत आणि वेस्ट इंडिजमधल्या दुसऱ्या टेस्ट मॅचला शुक्रवारपासून हैदराबादमध्ये सुरुवात होणार आहे.

Oct 10, 2018, 05:50 PM IST

भारत-इंग्लंड दुसरी टेस्ट : पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ रद्द

पावसामुळे भारत आणि इंग्लंडमधल्या दुसऱ्या टेस्टच्या पहिल्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला.

Aug 9, 2018, 09:58 PM IST

टॉस पडण्याआधीच भारतीय टीमची यादी लीक

इंग्लंडविरुद्धची दुसरी टेस्ट मॅच पावसामुळे अजूनही सुरु झालेली नाही.

Aug 9, 2018, 08:38 PM IST

दुसऱ्या टेस्टमध्ये विराट ही टीम घेऊन मैदानात उतरणार?

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा थोड्याशा फरकानं पराभव झाला.

Aug 8, 2018, 05:53 PM IST

दुसऱ्या मॅचमध्येही अर्जुन तेंडुलकर अयशस्वी

भारत आणि श्रीलंकेमध्ये अंडर-१९ यूथ टेस्टची २ मॅचची सीरिज सुरु आहे.

Jul 26, 2018, 05:50 PM IST

कॅप्टन विराट संदर्भात सेहवागने केलं मोठं वक्तव्य

टीम इंडियाचा माजी स्फोटक बॅट्समन असलेल्या वीरेंद्र सेहवागने विराट कोहलीसंदर्भात एक मोठं वक्तव्य केलं आहे.

Jan 13, 2018, 11:03 PM IST

दुसऱ्या टेस्टसाठी भारतीय संघात 3 मोठे बदल

सेंचुरियनः भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणारा दुसरा टेस्ट सामना दोन्ही संघासाठी महत्त्वाचा आहे. दोन्ही संघ जिंकण्यासाठी जोरदार प्रयत्न करतील. दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून प्रथम बॅटींगचा निर्णय घेतला आहे.

Jan 13, 2018, 01:42 PM IST

आजपासून दुसरा कसोटी सामना, पराभवाचा बदला घेण्यास टीम इंडिया सज्ज

पहिल्या कसोटी सामन्यात पराभवाचा सामना केल्यानंतर टीम इंडिया आता दुसऱ्या कसोटीसाठी सज्ज झाली आहे.

Jan 13, 2018, 09:11 AM IST

दुसऱ्या अॅशेस टेस्टमध्येही इंग्लंडचा पराभव

दुसऱ्या अॅशेस टेस्टमध्ये इंग्लंडचा 120 रन्सनी पराभव झाला आहे. 

Dec 6, 2017, 09:10 PM IST

विशाखापट्टणम टेस्टमध्ये इंग्लंडची पडझड, निम्मा संघ तंबूत

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारत मजबूत स्थितीमध्ये पोहोचला आहे.

Nov 18, 2016, 05:29 PM IST

Live : भारताचा पहिला डाव ३१६वर संपुष्टात

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीतील दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झालाय. भारताच्या खात्यात अडीचशेहून अधिक धावा जमा झाल्यात. मैदानावर रवींद्र जडेजा आणि वृद्धिमन साहा खेळत आहेत.

Oct 1, 2016, 10:16 AM IST

भारत vs श्रीलंका : कोलंबो कसोटीचे अनेक रेकॉर्ड

श्रीलंकेविरोधात टीम इंडियाने २७८ रन्सने विजय संपादनकेला. टीम इंडियाल जवळपासू एक वर्षापासून कसोटीमध्ये विजय मिळाला आहे. या विजयामुळे अनेक रेकॉर्ड नोंदविले गेले आहेत.

Aug 25, 2015, 03:21 PM IST

'कूक' खेळला खूप खूप, तर पुजारा जखमी

मुंबई टेस्टमध्ये टीम इंडिया 327 रन्सवर ऑलआऊट झाली आहे. चेतेश्वर पुजारानं 135 रन्सची झुंजार इनिंग खेळली. त्यानं आर. अश्विनबरोबर 111 रन्सची महत्त्वपूर्ण पार्टनरशीप केली.

Nov 24, 2012, 12:36 PM IST

दिवसअखेर न्यूझीलंड ६ बाद ३२८ रन्स

भारत आणि न्यूझीलंड दरम्यान सुरु असलेल्या दुसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यात पहिल्याच दिवशी न्यूझीलंडनं सहा विकेटच्या बदल्यात ३०० धावांचा टप्पा पार केलाय.

Aug 31, 2012, 10:04 AM IST