तुमच्या सर्चवर Google ची बारीक नजर! इंटरनेट सर्फिंग होणार अधिक सुरक्षित; युझर्सला फायदाच फायदा
Google Search Results : कोणताही प्रश्न पडला किंवा कोणतीही शंका मनात आली, की अनेकजण गुगलचा आधार घेत शंकानिरसन करण्याचा प्रयत्न करतात.
Mar 7, 2024, 10:21 AM IST
#Top10Criminals मध्ये मोदींचं नाव, रणकंदनानंतर 'गूगल'चा माफीनामा
गूगलमध्ये टॉप १० क्रिमिनल सर्च केल्यास रिझल्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो आल्यानंतर सर्च इंजिन गूगलनं बुधवारी रात्री उशिरा त्यांची माफी मागितली. गूगल सर्चवर टॉप १० क्रिमिनल असं इंग्रजीत विचारल्यावर जे फोटो डिस्प्ले होतात, त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचे फोटो दिसतात. यावरुन ट्विटरवर अक्षरशः रणकंदन माजलं आहे आणि #Top10Criminals हा हॅशटॅग ट्रेडिंग होतोय.
Jun 4, 2015, 09:24 AM ISTफेसबुकने अल्पवयीन मुलांवरील उठविले निर्बंध
फेसबुकने अल्पवयीन मुलांसाठी लागू केलेले निर्बंध आता उठविले आहेत. सोशल नेटवर्किंगसाठी सध्या फेसबुक आघाडीवर आहे. आपले सदस्य वाढविण्यासाठी अनेक उपाय फेसबुककडून करण्यात येत आहेत. दुसऱ्या कंपनींनी लहान मुलांसाठी दारे खुली केल्याने फेसबुकने हा निर्णय घेतला आहे.
Oct 18, 2013, 03:23 PM IST‘फेसबुक मि. इंडिया’ बनण्याची सुविधा बंद होणार!
तुम्ही जर फेसबुक युजर्सपैंकी असाल आणि तुम्हाला या सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून तुम्ही ‘फेसबुक मिस्टर इंडिया’ बनता येतं, असं तुम्हाला वाटत असेल तर ही बातमी तुम्हाला निराश करणार आहे.
Oct 11, 2013, 09:25 PM IST