2 तासांचे अंतर अवघ्या 15 मिनिटांत! शिवडी- न्हावाशेवा अटल सेतूवर आतापर्यंत किती टोलवसुली झाली माहितीये?
Atal Setu : भारतातील सर्वात लांब सागरी सेतूला मुंबईकरांनी तुफान प्रतिसाद दिला आहे. गेल्या 10 दिवसांमध्ये 3 लाखांहून अधिक वाहनांनी या अटल सेतूवरुन प्रवासाचा आनंद लुटला आहे.
Jan 29, 2024, 08:29 AM ISTAtal Setu | ट्रान्स हार्बर लिंकचं श्रेय कोण घेतंय? ठाकरे गटाची टीका
Mumbai Trans Harbour Link sea bridge Thackeray Group Blaim
Jan 12, 2024, 08:55 PM ISTआता 15 मिनिटांत गाठता येणार नवी मुंबई; जाणून घ्या कसा आहे शिवडी-न्हावा शेवा सागरी मार्ग
मुंबईतील शिवडी ते नाव्हा शेवा सागरी सेतुच काम पूर्ण झालं असून येत्या 12 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. 22 किलोमीटरचे अंतर अवघ्या 15 ते 20 मिनिटात पार करता येणार आहे.
Jan 6, 2024, 12:38 PM ISTशिवडी- न्हावाशेवा सी लिंकवरील प्रवासासाठी किती टोल द्यावा लागणार? शिंदे सरकारकडून रक्कम जाहीर
Mumbai Trans Harbour Link : आता एका फेरीसाठी मोजावे लागणार इतके रुपये, शिंदे सरकारनं अखेर घेतला निर्णय. पाहून घ्या मुंबईतून नवी मुंबई गाठण्यासाठी नेमका किती खर्च येणार?
Jan 4, 2024, 01:19 PM ISTतारीख ठरली! मुंबईतील दुसरा सागरी सेतू नववर्षात खुला होणार; इतका असेल टोल?
Mumbai Trans Harbour Link: मुंबई ट्रान्स हार्बर लिंक पुल लवकरच नागरिकांसाठी खुला होतोय. शिवडी-न्हावा शेवा प्रकल्प हा 23 किमी लांबीचा असून या प्रकल्पामुळं मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होणार आहे.
Dec 28, 2023, 12:20 PM ISTPM Modi Nashik Visit | पंतप्रधान 12 जानेवारीला नाशिक दौऱ्यावर, लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार
PM Modi Nashik Visit news in marathi
Dec 28, 2023, 11:55 AM IST