science news

'या' पाच कारणांमुळे होणार पृथ्वीचा अंत; जगाच्या विनाशाबाबत भयानक भविष्यवाणी

Earth Destroy : पृथ्वीच्या विनाशाची पाच कारणे समोर आली आहेत. ही कारणे अत्यंत धक्कादायक आहेत.  

Dec 22, 2024, 12:02 AM IST

पृथ्वीच्या पोटात सापडला सर्वात पावरफुल खजिना! पुढच्या 200 वर्षांची चिंता मिटली

पृथ्वीच्या पोटात पावरफुल खजिना सापडला आहे. सोने, चांदी किंवा कोणता मौल्यवान धातुशी याची तुलना होऊ शकत नाही. 

 

Dec 16, 2024, 09:17 PM IST

2024 पृथ्वीच्या इतिहासातील सर्वात भयानक वर्ष; वैज्ञानिकांच्या निरीक्षणात धक्कादायक खुलासा

Global Temperature : 2024 या वर्षाबाबत धक्कादायक खुलासा समोर आला आहे.  वैज्ञानिकां 2024 या वर्षाबाबत भयानक निरीक्षण नोंदवले आहे. 

Dec 9, 2024, 04:16 PM IST

पृथ्वीवरुन सर्वात प्रथम नष्ट होणार 'हा' देश; नाव आणि कारण ऐकून बसेल धक्का

Earth Destroy : पृथ्वीचा विनाश कधी आणि कसा होणार याबाबत अनेक तर्क वितर्क मांडले जातात. अशातच आता पृथ्वीवरुन सर्व प्रथम कोणता देश नष्ट होणार त्याचे नाव समोर आले आहे. 

Dec 8, 2024, 06:55 PM IST

2060 मध्ये सुरु होणार जगाचा विनाश; महान वैज्ञानिक आयझॅक न्यूटन यांचा पृथ्वीच्या अंताचा फॉर्म्युला

Isaac Newton :2060 मध्ये जगाचा विनाश सुरु होणार असा दावा महान वैज्ञानिक आयझॅक न्यूटन यांनी केला होता. त्यांनी त्यांच्या नोंद वहीत  पृथ्वीच्या अंताचा फॉर्म्युला देखील लिहून ठेवलाय. 

Dec 7, 2024, 07:40 PM IST

वयाच्या 74 व्या वर्षी अंडी घालणारा पक्षी सोशल मिडियावर व्हायरल; जगभरातील संशोधक अचंबित

Wisdom Sparrow : वयाच्या 74 व्या वर्षी अंडी घालणाऱ्या एका दुर्मिळ पक्ष्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. हा जगातील सर्वात वयोवृद्ध पक्षी आहे. 

Dec 5, 2024, 08:14 PM IST

2027 पर्यंत आर्क्टिक महासागरातील सर्व बर्फ वितळेल आणि... वैज्ञानिकांचा धडकी भरवणारा इशारा

Ice Melting : 2027 पर्यंत आर्क्टिक महासागरातील सर्व बर्फ वितळेल आणि महाभयानक संटक येईल. संशोधकांनी दिलेली चेतावणी धडकी भरवणारी आहे. 

Dec 5, 2024, 07:04 PM IST

महाराष्ट्रात मोठा कार्यक्रम सुरु असताना ISRO ने इतिहास रचला! बाहुबली रॉकेटने लाँच केले सर्वात मोठे Proba-3 Mission

Proba-3 Mission : ISRO ने युरोपियन स्पेस एजन्सीच्या मदतीने  Proba-3 Mission लाँच केले आहे. या मोहिमेमुळे सूर्याची अनेक रहस्य उलगडणार आहेत. 

 

Dec 5, 2024, 06:16 PM IST

विमानातून फिरताना 100 फूट बर्फाखाली सापडले 60 वर्षांपूर्वी गायब झालेले गुप्त शहर; भविष्यातील मोठ्या संकटाचे संकेत

 Camp Century City In Greenland :  उत्तर ग्रीनलँड 60 वर्षांपूर्वी गायब झालेले गुप्त शहर सापडले आहे. हे शहर भविष्यातील मोठ्या संकटाचे संकेत मानले जात आहे. 

 

Dec 4, 2024, 08:36 PM IST

नाग नागिन नाही तर कावळा घेतो माणसांचा बदला; 17 वर्ष लक्षात ठेवतो चेहरा; संशोधनातून झाले सिद्ध

 Revenge : कावळा हा त्रास देणाऱ्या माणसांचा बदला घेतो. 17 वर्ष चेहरा लक्षात ठेवतो. नविन संशोधनातून हे सिद्ध झाले आहे. 

Dec 2, 2024, 07:35 PM IST

...तर पृथ्वीवर सूर्यप्रकाश पोहचणार नाही; अंतराळात निर्माण झालेल्या भयानक स्थितीमुळे जगभरातील वैज्ञानिक टेन्शनमध्ये

अंतराळात सध्या भयानक स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे पृथ्वीवर सूर्य प्रकाश पोहचण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो. 

Dec 2, 2024, 05:28 PM IST

पृथ्वीवरुन आतापर्यंत पाच वेळा जीवसृष्टी झालेय नष्ट; सहाव्यांदा भयानक विनाशाच्या वाटेवर

Life Ditroy From Earth : पृथ्वीवर आतापर्यंत पाच वेळ विनाश झाला आहे. जाणून घेऊया कधी आणि कशा प्रकारे हा विनाश झाला आहे. पृथ्वी सहाव्यांचा विनाशाच्या वाटेवर आहे. 

Dec 1, 2024, 10:24 PM IST

47 व्या वर्षीही 18 वर्षांचा दिसण्यासाठी हा माणूस स्वत:वर खर्च करतो कोट्यवधींची रक्कम; प्रयोग वाचून अंगावर काटा येईल

Viral News : अनंत काळापर्यंतचं आयुष्य मिळावं म्हणून सुरुय त्याचा हा खटाटोप... स्वत:साठी कायकाय करतो पाहून हैराणच व्हाल. 

 

Nov 30, 2024, 01:50 PM IST

NASA ने मातीत पाणी मिसळलं आणि एलियनचा मृत्यू झाला; 50 वर्षांपूर्वी मंगळ ग्रहावर नेमकं काय घडलं?

NASA च्या एका चुकीमुळे मंगळ ग्रहावर सापडलेल्या एलियनचा मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे. जाणून घेऊया 50 वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं?  

Nov 21, 2024, 05:01 PM IST

चंद्रापर्यंत गॅस पाईप लाईन टाकणार? मानवी वस्ती निर्माण करण्यासाठी NASA चा मोठा प्रोजेक्ट

Gas Pipe On Moon : चंद्रावर मानवी वस्ती निर्माण करण्याच्या अनुषंगाने नासाने मोठी योजना आखली आहे. या योजनेअंतर्गत थेट चंद्रापर्यंत पाईपलाईन टाकली जाणार आहे. 

 

Nov 18, 2024, 04:10 PM IST