विमानातून फिरताना 100 फूट बर्फाखाली सापडले 60 वर्षांपूर्वी गायब झालेले गुप्त शहर; भविष्यातील मोठ्या संकटाचे संकेत
Camp Century City In Greenland : उत्तर ग्रीनलँड 60 वर्षांपूर्वी गायब झालेले गुप्त शहर सापडले आहे. हे शहर भविष्यातील मोठ्या संकटाचे संकेत मानले जात आहे.
Dec 4, 2024, 08:36 PM IST
नाग नागिन नाही तर कावळा घेतो माणसांचा बदला; 17 वर्ष लक्षात ठेवतो चेहरा; संशोधनातून झाले सिद्ध
Revenge : कावळा हा त्रास देणाऱ्या माणसांचा बदला घेतो. 17 वर्ष चेहरा लक्षात ठेवतो. नविन संशोधनातून हे सिद्ध झाले आहे.
Dec 2, 2024, 07:35 PM IST...तर पृथ्वीवर सूर्यप्रकाश पोहचणार नाही; अंतराळात निर्माण झालेल्या भयानक स्थितीमुळे जगभरातील वैज्ञानिक टेन्शनमध्ये
अंतराळात सध्या भयानक स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे पृथ्वीवर सूर्य प्रकाश पोहचण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो.
Dec 2, 2024, 05:28 PM ISTपृथ्वीवरुन आतापर्यंत पाच वेळा जीवसृष्टी झालेय नष्ट; सहाव्यांदा भयानक विनाशाच्या वाटेवर
Life Ditroy From Earth : पृथ्वीवर आतापर्यंत पाच वेळ विनाश झाला आहे. जाणून घेऊया कधी आणि कशा प्रकारे हा विनाश झाला आहे. पृथ्वी सहाव्यांचा विनाशाच्या वाटेवर आहे.
Dec 1, 2024, 10:24 PM IST47 व्या वर्षीही 18 वर्षांचा दिसण्यासाठी हा माणूस स्वत:वर खर्च करतो कोट्यवधींची रक्कम; प्रयोग वाचून अंगावर काटा येईल
Viral News : अनंत काळापर्यंतचं आयुष्य मिळावं म्हणून सुरुय त्याचा हा खटाटोप... स्वत:साठी कायकाय करतो पाहून हैराणच व्हाल.
Nov 30, 2024, 01:50 PM IST
NASA ने मातीत पाणी मिसळलं आणि एलियनचा मृत्यू झाला; 50 वर्षांपूर्वी मंगळ ग्रहावर नेमकं काय घडलं?
NASA च्या एका चुकीमुळे मंगळ ग्रहावर सापडलेल्या एलियनचा मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे. जाणून घेऊया 50 वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं?
Nov 21, 2024, 05:01 PM ISTचंद्रापर्यंत गॅस पाईप लाईन टाकणार? मानवी वस्ती निर्माण करण्यासाठी NASA चा मोठा प्रोजेक्ट
Gas Pipe On Moon : चंद्रावर मानवी वस्ती निर्माण करण्याच्या अनुषंगाने नासाने मोठी योजना आखली आहे. या योजनेअंतर्गत थेट चंद्रापर्यंत पाईपलाईन टाकली जाणार आहे.
Nov 18, 2024, 04:10 PM IST
एलियन अमेरिकेच्या संपर्कात? समुद्रात 100 वेळा UFO चे लँडिग; आजपर्यंतचा सर्वात मोठा दावा
Aleins : एलियन्सबद्दल आपण नेहमीच ऐकलंय. त्यांच्या अस्तित्वावरून वेगवेगळे दावे-प्रतिदावे केले जातात. आता मात्र, एलियनच्या अस्तित्वाबाबत अत्यंत खळबजनक दावा करण्यात आला आहे.
Nov 17, 2024, 07:29 PM ISTGold Planet : 'या' ग्रहावरचं सर्व सोनं पृथ्वीवर आणलं तर प्रत्येकच्या वाट्याला 10 हजार कोटी येतील; 2026 ला NASA चे यान पोहचणार
संशोधकांना ब्रम्हांडात सोन्याने भरलेला ग्रह सापडला आहे. या ग्रहावरील सोनं पृथ्वीवर आणलं तर पृथ्वीवरील प्रत्येक माणूस करोडपती होईल. जाणून घेऊया ग्रहाविषयी.
Nov 17, 2024, 05:15 PM ISTपृथ्वीच्या आत एका खडकात सापडला विशाल महासागर; जमिनीवरील समुद्राच्या तिप्पट पाण्याचा साठा
संशोधकांनी जगाला अचंबित करणारा शोध लावला आहे. पृथ्वीच्या आत एक विशाल महासागर सापडला आहे. या महासागरात जमिनीवरील समुद्राच्या तिप्पट पाण्याचा साठा आढळून आला आहे.
Nov 16, 2024, 09:18 PM ISTUFO Plane : फक्त 30 मिनीटांत दिल्लीतून अमेरिकेत पोहचणार; ध्वनीपेक्षा वेगवान प्रवास!
मनुष्य आता ध्वनीपेक्षा जलद वेगाने प्रवास करणार आहे. एलॉन मस्क यांच्या UFO Plane मुळे अवघ्या काही मिनिटांत एका देशातून दुसऱ्या देशात प्रवास करता येणार आहे.
Nov 16, 2024, 08:22 PM ISTपृथ्वीवरुन मानव नष्ट झाल्यावर कोण करेल जगावर राज्य? प्राण्याचे नाव ऐकून शॉक व्हाल
पृथ्वीवरुन मानव नष्ट झाल्यावर जगावर कोणता प्राणी अधिराज्य गाजवले याबाबत संशोधकांनी काही तर्क मांडले आहेत. या प्राण्याचे नाव ऐकून शॉक व्हाल.
Nov 16, 2024, 04:56 PM IST
पृथ्वीवरील अदृष्य नदीचे पुरावे पाहून संशोधक अचंबित! 5500 वर्षापूर्वीचा रहस्यमयी इतिहास आणि भारतातील 5 राज्यांशी थेट कनेक्शन
Invisible River Sarasvati River : 5500 वर्षांपूर्वी 5 राज्यातून वाहणारी भारतातील सर्वात पवित्र नदी पृथ्वीवरुन नष्ट झाल्याचा दावा केला जातो. मात्र, ही नदी अदृष्यपणे प्रवाहित आहे.
Nov 15, 2024, 07:46 PM IST
GK Quiz : जगातील एकमेव वस्तू जी आगीत जळत नाही की पाण्यात बुडत नाही
जाणून घेऊया जगातूल अनोख्या पदार्थाविषयी जो आगीत जळत नाही पाण्यात बुडत नाही.
Nov 11, 2024, 07:04 PM ISTमानवाने अंतराळात पाठवलेला पहिला उपग्रह 47 वर्षांनी पुन्हा सक्रिय झाला; अनेक रहस्य उलगडणार
मानवाने अंतराळात पाठवलेला पहिला उपग्रह 47 वर्षांनी पुन्हा सक्रिय झाला आहे. यातून मिळणाऱ्या डेटामधून अनेक रहस्य उलगडणार आहे.
Nov 5, 2024, 07:50 PM IST