school news

School Holidays: विद्यार्थ्यांची मज्जाच मज्जा! सप्टेंबरमध्ये 'इतके' दिवस शाळांना सुट्टी

Holidays In September 2023:  विद्यार्थ्यांच्या लाडक्या बाप्पाचे आगमन 19 सप्टेंबर 2023 रोजी होणार आहे. यावेळी शाळांना गणेश चतुर्थी / विनायक चतुर्थीची सुट्टी मिळणार आहे. 

Sep 1, 2023, 09:28 AM IST

World's Best School : जगातील टॉप 10 स्कूलमध्ये महाराष्ट्रातल्या 3 शाळांचा डंका, मुंबईतील दोन आणि एक...

World's Best School Award 2023 :  जगातील सर्वश्रेष्ठ शाळांच्या यादीत वेगवेगळ्या कॅटेगरीतून टॉप 10 शाळांची निवड करण्यात आली आहे. सर्वात अभिमानाची गोष्ट म्हणजे तीन शाळा या महाराष्ट्रातील आहेत. देशातील पाच शाळांची निवड करण्यात आली आहे. यात एक शाळा दिल्लीतील सरकारी स्कूल आहे. तसेच गुजरातमधील खासगी आंतरराष्ट्रीय स्कूलचा समावेश आहे.

Jun 16, 2023, 01:07 PM IST

शाळांबाबत महत्त्वाची बातमी, विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड पडताळणीसाठी मुदतवाढ तर 614 अनधिकृत शाळा

School News  : अनुदानित शाळांकडून विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड पडताळणीसाठी 15 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच राज्यात नव्या ITधोरणाला मंजुरी देण्यात आली आहे. त्याअंतर्गत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील जास्तीत जास्त उद्योग महाराष्ट्रात यावेत यासाठी हा निर्णय घेतला आहे.

May 31, 2023, 01:58 PM IST

शालेय पोषण आहारात आढळले किडे, प्रिंसिपल म्हणाले गुपचूप खा, किड्यांमध्ये...

केंद्र सरकार पुरस्कृत शालेय पोषण आहार योजना संपूर्ण देशभर राबवली जाते. पण योजनेतंर्गत काही शाळांमध्ये निकृष्ट दर्जाचा आहार दिला जात असल्याचं समोर आलं आहे. एका शाळेत मुलांच्या जेवणात चक्क किडे आढळले.

Mar 9, 2023, 01:38 PM IST

पालकांनो इथे लक्ष द्या! शालेय विद्यार्थ्यांची ढकलगाडी होणार बंद? राज्यात तिसरीपासून वार्षिक सराव परीक्षा?

राज्याचं नवं शैक्षणिक धोरण ठरवलं जाणार, राज्यात शिक्षणाचा 'केरळ पॅटर्न' (Kerala Pattern) राबवला जाणार 

Nov 22, 2022, 07:18 PM IST

दप्तर भरा, शाळेत चला! राज्यात 13 नाही तर 'या' तारखेपासून शाळा भरणार

शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये शाळा सुरू करण्याबाबत शासन निर्णय

Jun 9, 2022, 08:15 PM IST

विद्यार्थी, पालकांसाठी महत्त्वाची बातमी; राज्यातील सर्व शाळांमध्ये हे नियम लागू

School News​ : विद्यार्थी, पालकांसाठी महत्त्वाची बातमी. राज्यातील सर्व शाळांमध्ये  पुस्तकांबाबत नवीन नियम लागू करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. 

Apr 18, 2022, 08:50 AM IST

दोषी शाळांना 'धडा' तर परीक्षा केंद्रावर 'लाल फुली, नेमकं काय म्हणाल्या शालेय शिक्षण मंत्री?

बारावी परीक्षेचा रसायनशास्त्र विभाग पेपर फुटीचे प्रकरण बाहेर आल्यानंतर शालेय शिक्षण विभाग खडबडून जागा झाला आहे.

 

Mar 16, 2022, 05:49 PM IST

राज्यातील शाळेबाबत अत्यंत महत्वाची बातमी

School News :1 मार्चपासून शाळा पूर्ण वेळ सुरू होण्याची शक्यता आहे. कोरोना रूग्णसंख्या कमी होऊ लागल्यामुळे शाळा पूर्णवेळ आणि पूर्ण क्षमतेने सुरू करा, अशी मागणी पालकांकडून होत आहे.  

Feb 22, 2022, 08:13 AM IST

शाळा सुरु करण्याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची महत्वाची माहिती

Reopening School News : कोरोनाचा पुन्हा संसर्ग वाढल्याने राज्यात नव्याने निर्बंध लावण्यात आले. कोरोनाची तिसरी लाट आली तरी तिचा धोका कमी दिसून येत आहे. मात्र, कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे राज्यातील शाळा बंद करण्याचा पुन्हा निर्णय घेण्यात आला. 

Jan 19, 2022, 11:50 AM IST

पहिलीपासूनच्या शाळा सुरु करा पण... टास्क फोर्सचा 'हा' महत्त्वाचा सल्ला

मुंबईत शाळा सुरु करण्याबाबत मुंबई महापालिका प्रशासनाने अनुकुलता दाखवली आहे.

Nov 21, 2021, 06:56 PM IST
Decision On reopening of Schools For Classes 1 and above PT3M23S

VIDEO । राज्यात पहिलीपासूनच्या शाळा सुरु होणार

Decision On reopening of Schools For Classes 1 and above

Nov 17, 2021, 07:45 AM IST

शाळेबाबत मोठी बातमी । पहिलीपासूनच्या शाळा सुरु होणार

Maharashtra School Reopening News : पहिलीपासूनच्या सर्व शाळा येत्या 10 ते 15 दिवसांत सुरू होण्याचे संकेत मिळेत मिळत आहेत.  

Nov 17, 2021, 07:35 AM IST

शाळा सुरू करण्याबाबत काय म्हणाल्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड?

विद्यार्थी आणि पालकांसाठी सर्वात मोठी बातमी आहे. 4 ऑक्टोबरपासून राज्यातील शाळा सुरू होणार आहेत.

Sep 24, 2021, 06:01 PM IST

आताची सर्वात मोठी बातमी| या तारखेपासून राज्यातील शाळा सुरू होणार, मुख्यमंत्र्यांकडून मान्यता

आताची सर्वात मोठी बातमी| मुलांनो शाळेची बॅग भरायला घ्या, या तारखेपासून सुरू होणार शाळा

Sep 24, 2021, 04:05 PM IST