school education department

चंद्रपुरच्या कॉन्व्हेंट शाळेचं व्यवस्थापन गुजरातच्या अदानी फाऊंडेशनला देण्याचा निर्णय; शालेय शिक्षण विभागानं GR काढला

 चंद्रपूर जिल्हा मुख्यालयाजवळ असलेल्या घुग्गुस या औद्योगिक शहरात एसीसी सिमेंट कंपनीच्या कामगार पाल्यांसाठी उद्योगाने माउंट कार्मेल या मिशनरी संस्थेला पहिली ते बारावी वर्ग असलेली शाळा चालविण्यासाठी दिली होती. काही वर्षांपूर्वी एसीसी सिमेंटचे व्यवस्थापन अदानी समूहाकडे गेले. त्यामुळे ही शाळा देखील अदानी फाउंडेशन द्वारे संचालित करण्याची कारवाई सुरू झाली. 

Sep 29, 2024, 08:27 PM IST

शिक्षकांना इलेक्शन ड्युटी लावल्यास शिकवणीवर होईल परिणाम, मुख्यमंत्र्यांकडे पत्रातून मांडली व्यथा

Election Duty: एका शाळेतील पर्यवेक्षक उदय नरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवदेन देऊन शिक्षकांची व्यथा मांडली आहे. 

Jun 24, 2023, 04:36 PM IST

School Uniform : मोफत गणवेशाबाबत राज्य सरकारचा यू टर्न? ही जबाबदारी आता...

राज्यात या शैक्षणिक वर्षापासून एक राज्य एक गणवेश योजनेची अंमलबजावणी केली जाणर आहे. यासाठी विद्यार्थ्यांना राज्य सरकारतर्फे मोफत गणवेश दिले जाणार आहेत. पण आता राज्य सरकारने ही जबाबदारी शाळा व्यवस्थापनावरच सोपवली आहे. 

Jun 9, 2023, 02:07 PM IST
MUMBAI SURVEY REGARDING 11TH ADMISSION FROM SCHOOL EDUCATION DEPARTMENT PT3M23S

VIDEO | 'सीईटी'साठी विद्यार्थी तयार

MUMBAI SURVEY REGARDING 11TH ADMISSION FROM SCHOOL EDUCATION DEPARTMENT

May 10, 2021, 07:55 PM IST

'राज्यातील पालिका शाळा दिल्ली सरकारच्या धर्तीवर विकसित करणार'

दिल्ली सरकारी शाळांचा पॅटर्न राज्यात राबविण्याचा निर्णय महाराष्ट्र विकासआघाडी सरकारने घेतला आहे. 

Jan 14, 2020, 12:01 PM IST