scene

हे सुंदर दृश्य आहे महाराष्ट्रातलं

ममदापूर वनसंवर्धन राखीव क्षेत्राच्या माळरानावर, हे नयनरम्य दृश्य पाहायला मिळालं. सुरुवातीला पडलेला काहीसा पाऊस आणि त्या पावसानं हिरवगार झालेलं माळरान.  

Jul 14, 2017, 03:51 PM IST

अक्षय कुमारनं शेअर केला जॉली एलएलबी2 मधून डिलीट केलेला सीन

अक्षय कुमारच्या जॉली एलएलबी2 या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली आहे.

Feb 20, 2017, 07:16 PM IST

'बाहुबली2' सिनेमाचा सीन झाला लीक, एकाला अटक

2017मध्ये रिलीज होणारा बहुचर्चित 'बाहुबली : द कन्क्लुजन' या सिनेमाचा एक सीन लीक झालाय. तब्बल 9 मिनिटांचा हा सीन लीक झालाय.

Nov 23, 2016, 08:43 AM IST

60 वर्षांच्या अनिल कपूरचा 28 वर्ष लहान अभिनेत्रीसोबत कीस

बॉलीवूड अभिनेता अनिल कपूरचा अभिनेत्री सुरवीन चावलाबरोबरचा किसिंग सीन व्हायरल होत आहे.

Jul 14, 2016, 07:44 PM IST

हा आहे बॉलीवूड चित्रपटातला सगळ्यात महागडा सीन

बॉलीवूडमधल्या सगळ्यात महाग चित्रपटाविषयी तर सगळ्यांनाच माहिती असेल, पण लवकरच येत असणाऱ्या ढिशूम या चित्रपटाचा सिक्वेन्स हा सगळ्यात महागडा असल्याचं बोललं जात आहे.

Jul 8, 2016, 06:36 PM IST

'डीडीएलजे'चा सीन शाहरूखसमोर साकारला आणि...

तेव्हा डीडीएलजेमधील शेवटचा सीन चला हवा येऊ द्यामध्ये साकारण्यात आला.

Apr 7, 2016, 06:35 PM IST

'चला हवा येऊ द्या'मध्ये साकारला 'नटरंग'

चला हवा येऊ द्या य़ा कार्यक्रमात भाऊ कदम, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे,..

Mar 14, 2016, 08:37 PM IST

सनी लिओनविरुद्ध पोलिसांत एफआयआर दाखल

बॉलिवूडची अभिनेत्री सनी लिओन हिचा आगामी सेक्सी कॉमेडी सिनेमा 'मस्तीजादे' लवकरच प्रेक्षकांसमोर धडकणार आहे... परंतु, त्यापूर्वीच सनी कायद्याच्या कचाट्यात अडकलीय. 

Feb 10, 2016, 06:04 PM IST

VIDEO : 'क्वान्टिको'तला प्रियांकाचा शॉवर व्हिडिओ वायरल

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिचा 'क्वान्टिको' हा कार्यक्रम भलताच चर्चेत आहे. या कार्यक्रमात प्रियांका खूपच बोल्ड स्वरुपात समोर येतंय. 

Nov 24, 2015, 03:09 PM IST

'जोरु का गुलाम' शाहीदचे यापुढे किसिंग सीन बंद

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरही आता 'सिरियल किसर' इम्रान हाश्मीच्या पायावर पाय देतोय... होय, यापुढे किसिंग सीन न करण्याचा निर्णय शाहीदनं जाहीर केलाय. 

Oct 20, 2015, 03:49 PM IST

'बिग बॉस' फेम मंदानाचा हा व्हिडिओ का वायरल होतोय.... ते तुम्हीच पाहा!

बिग बॉसमध्ये सध्या दिसणारी परदेशी मॉडेल आणि अभिनेत्री मंदना करीमी हिला अगोदरही पाहिलंय का? असा साहजिकच प्रश्न तुम्हाला पडला असेल. 

Oct 13, 2015, 11:01 PM IST