VIDEO : 'क्वान्टिको'तला प्रियांकाचा शॉवर व्हिडिओ वायरल

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिचा 'क्वान्टिको' हा कार्यक्रम भलताच चर्चेत आहे. या कार्यक्रमात प्रियांका खूपच बोल्ड स्वरुपात समोर येतंय. 

Updated: Nov 24, 2015, 03:09 PM IST
VIDEO : 'क्वान्टिको'तला प्रियांकाचा शॉवर व्हिडिओ वायरल title=

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिचा 'क्वान्टिको' हा कार्यक्रम भलताच चर्चेत आहे. या कार्यक्रमात प्रियांका खूपच बोल्ड स्वरुपात समोर येतंय. 

याच कार्यक्रमाच्या पायलट एपिसोडमध्ये प्रियांका चोप्रा एका कारमध्ये बोल्ड सीन करताना दिसली होती. आता, आणखी एका एपिसोडमध्ये प्रियांकाचा शॉवर घेतानाचा सीन दिसणार आहे. 

क्वान्टिकोच्या या सीनमध्ये हॉलीवूड अभिनेता रेयान आंघोळ करताना दिसतोय... यावेळी, त्याची होणारी पत्नी एजेंट नटालिया तिथं दाखल होते... आणि यावेळी रेयान आपल्या होणाऱ्या पत्नीऐवजी एलेक्सची (प्रियांका)  कल्पना करू लागतो... अशी या सीनची पार्श्वभूमी आहे... हा व्हिडिओ सध्या व्हायरल होताना दिसतोय. प्रियांकाचा बोल्ड अॅन्ड सेक्सी अवतार याही सीनमध्ये दिसतोय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.