घोटाळा : मुंबई कृषी उत्पन्न समिती संचालक मंडळ बरखास्त
मुंबई कृषी उत्पन्न समितीचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आलय. एफएसआय घोटाळा करुन 138.10 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी हा निर्णय घेण्यात आलाय.
Jun 26, 2014, 08:22 PM ISTघोटाळा : मंत्री शशिकांत शिंदे अडचणीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 26, 2014, 07:45 PM ISTघोटाळ्यांमुळे यूपीए तोंडावर; पवारांना उपरती!
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (यूपीए) सरकारवर दणकून तोंडघशी पडायची वेळ आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपल्या पराजयाचं विश्लेषण केलंय.
May 21, 2014, 10:50 AM ISTआदर्श प्रकरण : मिलिंद देवरा यांचा सरकारला घरचा आहेर
काँग्रेसचे युवा नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री मिलिंद देवरा यांनी राज्य सरकारला घरचा आहेर दिलाय.
Dec 24, 2013, 09:17 PM ISTविजय पांढरेंची राजकीय इनिंग सुरू
जलसंपदा विभागातील भ्रष्टाचाराला चव्हाट्यावर आणणारे विजय पांढरे यांनी निवृत्त झाल्यावर दुसऱ्याच दिवशी आम आदमी पार्टीत प्रवेश केला. राजकारणाच्या आखाड्यात उतरणाऱ्या पांढरे यांना लोकसभा निवडणुकीचे वेध लागले असून नाशिक लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्यास पांढरे उत्सुक आहेत.
Dec 1, 2013, 09:04 PM ISTराष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ अडचणीत
मुंबईतील एमईटीच्या गैरव्यवहार प्रकरणात छगन भुजबळ अडचणीत येण्याची शक्यता आहे. एमईटीचे माजी विश्वस्त सुनील कर्वे यांनी दाखल केलेल्या तक्रारीची गंभीर दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली आहे.
Nov 22, 2013, 09:24 PM ISTआर्थिक गुन्हेगारीची नवी राजधानी- नागपूर!
नागपूरसह विदर्भातल्या शेकडो गुंतवणुकदारांची फसवणूक करणा-या श्री सुर्या कंपनीचे तपशील बाहेर येतायत. त्याचवेळी नागपूरात गेल्या साडेचार वर्षात आर्थिक फसवणुकीचे 1 हजार 283 गुन्हे दाखल झाल्याची माहिती मिळाली आहे.
Oct 29, 2013, 05:53 PM ISTबीड जिल्हा बँक घोटाळा : धनंजय मुंडेंना एक कोटीचा धक्का
बीड जिल्हा बॅँक कर्ज थकबाकी प्रकरणात धनंजय मुंडे यांना मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानं दणका दिलाय.
Oct 21, 2013, 05:34 PM ISTराज्य सरकारनेच केली पुणे मनपाच्या गैरव्यवहारांची पोलखोल
पुणे महापालिकेतले अनेक गैरव्यवहार आजवर उघड झाले आहेत… कधी एनजीओंनी, कधी आरटीआय कार्यकर्त्यांनी तर कधी, माध्यमांनी हे गैरव्यवहार उघडकीस आणलेत… आता मात्र राज्य सरकारनंच पुणे महापालिकेतला एक गैरव्यवहार चव्हाट्यावर आणलाय.
Oct 8, 2013, 08:09 PM ISTसिन्नरमध्ये टँकर पाणी पुरवठा घोटाळा!
ऐन पावसळ्यात टँकरच्या पाण्यात हात धुवून घेण्याचा प्रयत्न नाशिकमध्ये सुरू आहे. सिन्नर तालुक्यात ग्रामस्थांच्या वाटचं पाणी भलतीकडेच वाहतंय.... या घोटाळ्या प्रकरणी तहसीलदार, गटविकास अधिका-यांना कारणे दाखवा नोटीस बजावून निलंबित का करण्यात येऊ नये, अशी विचारणा करण्यात आलीय.
Oct 7, 2013, 08:58 PM ISTअजित पवार म्हणजे महाराष्ट्राचे लालू- फडणवीस
सिंचन घोटाळ्यावरून पुन्हा एकदा विरोधकांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना टार्गेट केलंय. अजित पवार महाराष्ट्राचे लालू प्रसाद यादव असल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केलीय.
Oct 7, 2013, 07:07 PM ISTमहावितरण घोटाळ्याला अजितदादांचं संरक्षण, भाजपचा आरोप
महावितरण आणि महाजनकोने ६० हजार कोटींचा घोटाळा असून, या घोटाळ्याला उर्जामंत्री अजित पवार यांचं संरक्षण आहे, असा गंभीर आरोप भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी केला. सांगलीत भंडारी हे प्रसारमाध्यामांशी बोलत होते.
Oct 6, 2013, 08:07 PM ISTभिकाऱ्यांची किडनी काढून श्रीमंतांची लूट
पुण्यातल्या रूबी हॉल क्लिनीकमध्ये एक धक्कादायक प्रकार उघड झालाय. रस्त्यावरच्या गोरगरीब भिका-यांची किडनी काढून ती धनाढ्य व्यक्तींना विकली जातेय, असा आरोप आरटीआय कार्यकर्ते रवी ब-हाटे यांनी केलाय.
Oct 1, 2013, 05:57 PM ISTगैरव्यवहारांमुळे गृहनिर्माण संस्था होणार बंद?
दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड...1960 पासून राज्यातील 35 जिल्हा कार्यालयांमार्फत घरबांधणीसाठी गृहनिर्माण संस्था आणि वैयक्तिक सभासदांना कर्जपुरवठा करणारी सहकार क्षेत्रातील एकमेव संस्था. एकेकाळी सहकारातील नावाजलेली ही संस्था संचालक मंडळाच्या गैरव्यवहारांमुळे आणि धोरणांमुळे शेवटचे आचके देतंय.
Aug 15, 2013, 05:58 PM ISTविद्यार्थ्यांच्या बेंच खरेदीतही घोटाळा!
सहल घोटाळा, संगणक घोटाळा, कंपास पेटी घोटाळा... पुणे महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या घोटाळ्यांची ही मालिका. आता या मालिकेत आणखी एका घोटाळ्याची भर पडलीय. विद्यार्थ्यांसाठीच्या बेंच खरेदीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात येतोय.
Aug 5, 2013, 09:03 PM IST