scam

काँग्रेसनं केली ती खरेदी, मी केला तर तो घोटाळा?

चिक्की खरेदीत २०६ कोटींचा घोटाळा केल्याच्या आरोपानंतर आज भारतात परतलेल्या पंकजा मुंडे यांनी या घोटाळ्यावर स्पष्टीकरण दिलंय...

Jul 1, 2015, 01:27 PM IST

२०६ करोड रुपयांच्या घोटाळ्यात अडकल्या पंकजा मुंडे

'मीच जनतेच्या मनातील मुख्यमंत्री' असं म्हणणाऱ्या महाराष्ट्र सरकारमधील महिला आणि बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे सध्या वादात अडकल्यात.

Jun 24, 2015, 04:48 PM IST

महाराष्ट्र सदन घोटाळा : भुजबळांसोबत कुटुंबीयही अडचणीत

माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री व राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झालाय. नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळा प्रकरणी 'एसीबी'नं ही कारवाई केलीय.

Jun 11, 2015, 07:20 PM IST

झी मीडियाचा दणका, शिप्रच्या चौकशीचे आदेश

 झी मीडियाच्या दणक्यानंतर अखेर शिक्षण प्रसारक मंडळीच्या भ्रष्टाचाराच्या चौकशीचे आदेश धर्मादाय आयुक्तांनी दिलेत…

May 30, 2015, 07:31 PM IST

तावडेजी आपली घोषणा विसरलात का?

पुण्यातल्या शिक्षण प्रसारक मंडळी ट्रस्टच्या गैरकाराभारांची चौकशी करुन दोषींवर कारवाई करणार, ही आपलीच घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे  हेतूपुरस्पर विसरुन गेले असल्याचं एकंदर स्थितीवरुन दिसून येतंय.

May 26, 2015, 08:39 PM IST

उदय साळुंखे : साधे लेक्चरर आता कोटीकोटीचे उड्डाण

शिक्षण प्रसारक मंडळीच्या वेलिंगकर इन्स्टिट्यूटमध्ये काही वर्षांपूर्वी साधे लेक्चरर असलेले उदय साळुंखे... आज महागड्या गाड्या, आलिशान फ्लॅट, बंगले, परदेशवा-या आणि अनेक कंपन्यांचे संचालक अशी प्रगती त्यांनी साधलीय. ही उड्डाणं त्यांनी कशी घेतली, हा प्रश्न इन्कम टॅक्स खात्यालाही पडला...

May 4, 2015, 09:27 PM IST

शिक्षण प्रसारक मंडळीत अनियमितता - संस्था सदस्यांचा आरोप

 

पुणे : कथित अनागोंदी आणि इन्कम टॅक्सचे छापे यामुळंच गेल्या सहा-सात वर्षांत शिक्षण प्रसारक मंडळी संस्थेच्या वार्षिक हिशेबाला मान्यताही घेण्यात आलेली नाही. संस्थेच्या नियामक मंडळातले सदस्यच या अनियमिततेविरोधात आरोप करतायत...

May 4, 2015, 08:29 PM IST

पुण्यातल्या शिक्षण प्रसारक मंडळीत चाललंय काय?

पुणे म्हणजे महाराष्ट्राची शैक्षणिक, सांस्कृतिक राजधानी... याच पुण्यातली शिक्षण प्रसारक मंडळी ही राज्यभर नावलौकिक असलेली सव्वाशे वर्षं जुनी शिक्षणसंस्था. पण कथित सुंदोपसुंदी, अनागोंदी, भ्रष्टाचाराचे आरोप आणि इन्कम टॅक्सचे छापे यामुळं संस्थेचं नाव वारंवार माध्यमांमध्ये झळकतं. असं का होतंय, पाहूयात याबाबतचा खास रिपोर्ट...

May 4, 2015, 07:50 PM IST