scam exposed

आताची मोठी बातमी! सिडकोत बोगस कर्मचारी घोटाळा, कोट्यवधींची लूट...झी 24 तासने केला पर्दाफाश

नवी मुंबईत सिडकोत बोगस कर्मचारी घोटाळा उघड झाला आहे. 2017 पासून बोगस कर्मचाऱ्यांच्या नावाने पगार उचलला जात असून पगारापोटी सिडकोचे 3 कोटी रुपये लाटल्याचं समोल आलं आहे. 

Apr 12, 2023, 01:28 PM IST

पंकजा मुंडेंचा कथित घोटाळा उघड करण्यात धनंजय मुंडेंचा हात

महिला आणि बालविकास खात्यातील २०६ कोटींचा साहित्य खरेदीचा कथित घोटाळा उघड करण्यात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचा हात असल्याची चर्चा आहे. 

Jun 25, 2015, 06:23 PM IST

पांढरेंनी आणले खात्यातले घोटाळे चव्हाट्यावर

जलसंपदा विभागातील मुख्य अभियंता विजय पांढरेंनी त्यांच्या खात्याताली घोटाळे चव्हाट्यावर मांडल्यानं अभियंत्यांचा रोष ओढवून घेतलाय. मागील वीस वर्षात 60 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा दावा पांढरेंनी केलाय. राज्यातील 90 टक्के उपसा सिंचन योजना बंद असल्याचं त्यांनी तांत्रिकदृष्ट्या स्पष्ट केलंय. वादग्रस्त तेरा विषयांवर श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी त्यानीच केल्याने चांगलीच खळबळ उडाली

Sep 24, 2012, 02:05 PM IST