sbi

बँकांना पुढील चार दिवस सुटी

बँकांना पुढील चार दिवस सुटी राहणार आहे. २४ डिसेंबर रोजी ईद-ए-मिलादची सुटी असेल, तर २५ डिसेंबर रोजी ख्रिसमस, तर २६ डिसेंबर रोजी चौथा शनिवार असेल, २७ डिसेंबर रोजी रविवार आहे.

Dec 23, 2015, 11:56 AM IST

नोकरी : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये मोठ्या पगाराच्या नोकरीची संधी

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये एकाच वेळी अनेक पदांसाठी भरती होणार आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांना आपले अर्ज सादर करावं लागतील. 

Aug 26, 2015, 08:55 AM IST

SBIकडून मोबाईल वॉलेट SBI buddy लॉन्च, एका क्लिकवर सगळी कामं

मोबाईल वॉलेटची वाढती पद्धत पाहता भारतातील सर्वात मोठी पब्लिक बँक भारतीय स्टेट बँकनं आज आपला मोबाईल वॉलेट अॅप एसबीआय बडी लॉन्च केलाय. मोबाईल वॉलेटच्या जगात पेटीएम सर्वात मोठं नाव आहे आणि आता या क्षेत्रात SBIनं पाऊल ठेवलंय. 

Aug 18, 2015, 05:12 PM IST

म्हाडा विजेत्यांनो, गृहकर्जाची आता चिंता नको...

म्हाडा विजेत्यांनो, गृहकर्जाची आता चिंता नको... 

Jul 15, 2015, 11:03 AM IST

'एटीएम' म्हणजे आता 'एनी टाईम मौत'?

'एटीएम' म्हणजे आता 'एनी टाईम मौत'?

Jul 7, 2015, 02:14 PM IST

'एटीएम' म्हणजे आता 'एनी टाईम मौत'?

अलाहाबादमध्ये एका एटीएममधून पैसे काढत असताना विजेचा धक्का बसून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय.

Jul 7, 2015, 12:46 PM IST

एका चहावाल्यानं शिकवला भारतातल्या सर्वांत मोठ्या बँकेला धडा!

'नेव्हर अंडर एस्टीमेट द पॉवर ऑफ अ कॉमन मॅन'... हे वाक्य खरं करून दाखवलंय भोपालमध्ये राहणाऱ्या राजेश साक्रे या चहा विक्रेत्यानं...

Jun 24, 2015, 02:48 PM IST

एसबीआयची देशातील पहिली पेपरलेस डिजीटल शाखा

भारतीय स्टेट बँकेनं पुणेकरांना वेगळी संधी उपलब्ध करून दिलीय. स्टेट बँकेची संपूर्ण पेपर लेस अशी देशातील पहिली डिजीटल शाखा पुण्यातील बाणेर रस्त्यावर सुरु झालीय.

May 31, 2015, 11:32 PM IST

SBIदेत आहे महिन्याला १५ ते २० हजार रूपये कमवण्याची संधी

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी सरकारी बॅंक स्टेट बॅंक ऑफ इंडिया महिन्याला १५ ते २० रुपये कमवण्याची संधी देत आहे. ही कमाई करण्यासाठी तुम्हाला बॅंकेत नोकरी करण्याचीही गरज नाही. त्यासाठी तुमच्याकडे फक्त १० फूट लांब आणि १० फूट रूंद जागा हवी. 
 

Apr 24, 2015, 09:47 AM IST

स्टेट बँकेचं कामकाज शनिवारी २ तास जास्त चालणार

स्टेट बँक ऑफ इंडियाने शनिवारी बँकेचे कामकाज दोन तास जास्त चालणार असल्याचं जाहीर केलं आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सलग ५ दिवस बँका बंद राहणार आहेत, फक्त शनिवारी बँकेचं कामकाज चालणार असल्याने, महाराष्ट्रात शनिवारच्या कामकाजात दोन तासांची बँकेने वाढ केली आहे.

Apr 1, 2015, 04:30 PM IST

स्टेट बँकचं पर्सनल लोन होमलोनच्या व्याजदराने

स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना बंपर ऑफर देण्याच्या प्रयत्नात आहे. कस्टमर्सला पर्सनल, टॉप अप लोनवरही तेवढंच व्याज लावलं जाणार आहे, जेवढं ते होमलोनवर देत आहेत. मात्र देशातील सर्वात मोठी बँक समजल्या या बँकेची ही ऑफर मर्यादीत काळापर्यंतच आहे.

Mar 12, 2015, 02:01 PM IST

केवळ मुलाखत द्या आणि मिळवा स्टेट बँकेत नोकरी!

स्टेट बँक ऑफ बिकानेर तसंच जयपूरमध्ये बारावी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी उपलब्ध झालीय. 

Jan 16, 2015, 02:16 PM IST

बँकांमधून खर्चासाठी पैसे काढलेले नाहीत तर...

जर तुम्ही तुम्हाला दैनंदिन खर्चासाठी लागणारे पैसे बँकेतून काढले नसतील तर तुम्हाला लवकरच एटीएम किंवा तुमची बँक गाठावी लागणार आहे. अन्यथा तुम्हाला मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागू शकतं.

Nov 11, 2014, 04:00 PM IST