says

रोहित शर्माला देशापेक्षा EGO महत्त्वाचा? 2011 चा वर्ल्डकप का पाहणार नव्हता? स्वत:च केला खुलासा!

Rohit Sharma : 2011 नंतरच्या दोन्ही वर्ल्डकप ( ICC Cricket World Cup ) टीममध्ये रोहित शर्मा ( Rohit Sharma ) चा टीममध्ये समावेश करण्यात आला होता. मात्र या 2015 आणि 2019 साली टीम इंडियाला वर्ल्डकप जिंकणं शक्य झालं नाही. 

Aug 8, 2023, 04:04 PM IST

ज्याच्यावर विश्वास टाकला तोच क्रिकेटपटू घेणार विराट, रोहितची जागा? दोघांचही करिअर संकटात!

Rohit Sharma Virat Kohli : रोहित आणि विराट या दोन्ही खेळाडूंनी भारतीय संघामध्ये साधारण 10 वर्षांपासून सातत्यानं मोलाचं योगदान दिलं. विराटच्या नेतृत्वाखाली संघानं आक्रमक तर, रोहितच्या नेतृत्वाखाली संयमी खेळी करत नाव कमवलं. पण.... 

Jan 10, 2023, 11:53 AM IST

Omicron ची प्रचंड धास्ती असताना, WHO कडून दिलासादायक माहिती

WHO ने शेअर केली महत्वाची माहिती 

Dec 6, 2021, 07:08 AM IST

सेंसेक्सला 60 हजारी मुकुट; राकेश झुनझुनवाला म्हणतात 'आणखी वाढणार बाजार'

शुक्रवारी शेअर बाजारात ऐतिहासिक उच्चांकी पाहायला मिळाली. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचा इंडेक्स सेंसेक्सने 60 हजारी अंकाचा पल्ला गाठला. मार्केटचे बिगबुल म्हणून ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला यांनी बाजारात अजुनही तेजीची शक्यता वर्तवली आहे.

Sep 25, 2021, 11:16 AM IST

अभिनेत्री नीना गुप्ता यांनी एकटं राहण्याचा अनुभव सांगताना म्हटलं, ''वडील हेच माझे चांगले मित्र''

नीना गुप्ता यांना त्यांच्या बोल्ड स्टाईलसाठी ओळखलं जातं. 

May 19, 2021, 09:55 PM IST

राजकिरण या बॉलिवूड अभिनेत्याची कहाणी खूपच वेदनादायक, ते अजूनही बेपत्ता?

 काही वर्षांपूर्वी  ऋषि कपूर यांचं विधान समोर आल्यावर राजकिरण यांची कहाणी पुन्हा एकदा चर्चेत आली होती. 

May 14, 2021, 03:43 PM IST

किरण गायकवाड म्हणतोय, ज्याला समजलं, त्याला उमजलं! किरणने शेअर केलेली पोस्ट व्हायरल

'किरण गायकवाड'ने पोस्ट शेअर करत जनतेला एक महत्वपूर्ण संदेश दिला आहे

Apr 29, 2021, 07:08 PM IST

मी फक्त पैशांसाठीच चित्रपट केले; लोकप्रिय अभिनेत्याची कबुली

आपण यापुढंही पैशांसाठीच चित्रपट करु असंही तो स्पष्टपणे म्हणाला 

 

Nov 30, 2020, 07:08 PM IST

लक्ष द्या! मुंबईकरांनो डिसेंबर महिन्यातील 'हे' दिवस पाणीपुरवठा नाही

  Mumbai बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘जी दक्षिण’ आणि ‘जी उत्तर’ विभागातील गावडे चौक, सेनापती बापट मार्ग येथे अस्तित्वात असलेल्या ब्रिटिशकालीन १४५० मिली मीटर व्यासाच्या तानसा (पूर्व) मुख्य जल वाहिनीवरील गळती दुरुस्त करण्याचे काम दिनांक २ आणि ३ डिसेंबर २०२० रोजी हाती घेण्यात येणार आहे. 

Nov 27, 2020, 08:15 PM IST

कामगार संघटनांच्या देशव्यापी बंदला काँग्रेसचा पाठिंबा

पक्षातील मोठ्या नेत्यानं दिली याबाबतची माहिती 

 

Nov 24, 2020, 07:15 PM IST