ऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - सावंतवाडी
खरंतर सिंधुदुर्ग म्हणजे नारायण राणे आणि नारायण राणे म्हणजे सिंधुदुर्ग असं समीकरण गेल्या काही वर्षात बनलं आहे. पण सावंतवाडीचे आमदार दिपक केसरकर यांनी राणेंविरोधात दंड थोपटले आहेत. राणेंना विरोध करण्यासाठी त्यांनी राष्ट्रवादीला रामराम करत शिवसेनेचा भगवा हाती घेतलाय. त्यामुळे सावंतवाडीतील राजकारणाला वेगळं वळणं मिळालंय.
Oct 8, 2014, 01:58 PM ISTनितीन गडकरी यांचे सावंतवाडीतील भाषण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 4, 2014, 09:34 PM ISTसावंतवाडीतल्या कळसूलकर हायस्कूलची दूरवस्था
सावंतवाडीतल्या कळसूलकर हायस्कूलचे माजी विद्यार्थी आज बेमुदत आंदोलनाला बसले आहेत. विद्यार्थ्यांना शाळेत पायाभूत सुविधाही पुरवल्या जात नसून याला सर्वस्वी शाळा प्रशासन जबाबदार असल्याचा आंदोलकांचा आरोप आहे. मुलांना दुषित पाण्याचा पुरवठा होत आहे. तसंच शाळेच्या इमारतीचीही दूरवस्था झालीय. इमारत कोसळण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
Aug 15, 2014, 10:20 PM ISTशाळेच्या सुधारणेसाठी माजी विद्यार्थी सरसावले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 15, 2014, 10:05 PM ISTसावंतवाडीतील कार अपघातात ५ ठार, दोन जखमी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी जवळील मळगाव येथे झालेल्या भीषण कार अपघातात पाच जण ठार झाले. कारचा टायर फुटल्याने ती दरीत कोसळली. या अपघातात बालकांसह पाच जण ठार झालेत. तर दोघे जखमी झालेत.
Dec 21, 2013, 11:21 PM ISTकोकण रेल्वेचा प्रवास होणार सुखकर
कोकण रेल्वेच्या मार्गावरील प्रवास आता काहीप्रमाणात सुखकर होणार आहे. सुट्टीचा हंगाम लक्षात घेऊन ३८ विशेष गाड्या तर जनशताब्दी, राज्यराणी एक्स्प्रेस या गाडींचे डबे वाढविण्यात आले आहेत. त्यामुळे गर्दीवर थोडासा दिलासा मिळणार आहे.
Apr 22, 2013, 04:10 PM ISTशिवसेना नेते उपरकर मनसेच्या वाटेवर
सिंधुदुर्गातले शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार परशुराम उपरकर नाराज असून मनसेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. उपरकरांना विधान परिषदेचं तिकीट नाकारल्यामुळे ते नाराज आहेत.
Jan 7, 2013, 09:33 AM ISTसरकारविरोधात राणेंचा कोकणात मोर्चा
माधव गाडगीळ समितीच्या शिफारशींमुळे कोकणात नव्या प्रकल्पांना मंजुरी मिळत नाही. त्यामुळे गाडगीळ समितीच्या शिफारशींविरोधात सिंधुदुर्ग जिल्ह्यात खासदार नीलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला.
Oct 30, 2012, 12:03 AM IST'जिद्दी' रविंद्रला हवाय मदतीचा हात
घरात अठरा विश्व दारिद्रय... दोन वेळच्या खाण्याची भ्रांत... विजेचा पत्ता नाही... तरिही सिंधुदुर्गातल्या सरमळे गावातला रवींद्र कांबळे खचला नाही... कुटुंबासाठी कामं केली... प्रसंगी शाळेत अनवाणी गेला... मात्र, दहावीत त्यानं उत्तुंग यश मिळवलंय...
Jul 6, 2012, 01:42 PM IST