savings account

एफडी, सेव्हिंगमधून करा मोठी कमाई! कोणती बॅंक देते जास्त व्याज? जाणून घ्या

Bank Intrest Rates:  एसबीआय, पंजाब नॅशनल बॅंक, एचडीएफसी सारख्या बॅंका फिक्स्ड डिपॉझिटमध्ये अधिक व्याज देणाऱ्या स्किम्स घेऊन आल्या आहेत. 

May 13, 2024, 08:30 PM IST

Post Office : पोस्ट ऑफीसचा खातेधारकांना मोठा झटका

पोस्ट ऑफिसने (Post Office) आपल्या खातेधारकांना झटका देणारा निर्णय घेतला आहे.

Nov 8, 2022, 07:25 PM IST

तुम्हाला SBI Zero Balance सेव्हिंग अकाउंटचे फायदे माहित आहेत का? जाणून घ्या

तुम्ही बँकांमध्ये झिरो बॅलन्स बचत खाते देखील उघडू शकता. त्याचे काही फायदे आहेत आणि काही मर्यादाही आहेत.

Jul 5, 2022, 05:28 PM IST

Post Office च्या खातेधारकांसाठी खूशखबर; नवीन सुविधा सुरू

Post Office News : पोस्ट ऑफिसमध्ये खाती उघडणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. टपाल कार्यालयात 18 मे पासून NEFT ची सुविधा सुरू करण्यात आली आहे. तर RTGS ची सुविधा 31 मे पासून सुरू होणार आहे.

May 20, 2022, 08:10 AM IST

Bank Savings Account : येथे तुम्हाला बचत खात्यावर 7 टक्क्यांपर्यंत व्याज, अधिक जाणून घ्या

 Kaam Ki Baat: आजच्या काळात बचत खात्यावरील व्याजदरात लक्षणीय घट झाली आहे. मोठ्या व्यावसायिक बँका 3-4 टक्केच व्याज देत आहेत. लहान बचत खातेधारकांसाठी हा फायदेशीर व्यवहार ठरत नाही.  

Feb 4, 2022, 12:12 PM IST

किती प्रकारचे असतात Saving Account? तुमच्यासाठी कोणते फायदेशीर वाचा

बहुतांश लोक बचत खाते वापरतात. परंतू तुम्हाला माहितीये का, की नक्की कोणत्या प्रकारचे बचत खाते तुम्हाला फायदेशीर ठरू शकते.

Jan 18, 2022, 12:39 PM IST

पोस्टाच्या सेविंग अकाऊंटवर ७००० रुपयांपर्यंतची कर सवलत, जाणून घ्या संपूर्ण स्किम

पोस्टात बचत खाते उघडल्यानंतर आर्थिक फायदा तर मिळतो पण त्यासोबतच करातही सूट 

Jul 9, 2021, 02:37 PM IST

बचत खात्यावर कमी व्याजदर, आजपासून बँकांचे नवे नियम लागू

 या नव्या नियमांमुळे आपल्या पैशांवर याचा थेट परिणाम होणार

Nov 2, 2019, 08:43 AM IST

फक्त २० रुपयात उघडा पोस्टात बचत खाते

या दोन्ही खात्यांचे प्रकार हे बचत खाते असणार आहेत.

Apr 26, 2019, 01:06 PM IST

SBIने सुरु केली झिरो बॅलन्स अकाऊंटची सुविधा, ही आहे अट...

तुमचं बँकेत अकाऊंट आहे आणि अकाऊंटमध्ये शिल्लक रक्कम कमी झाल्याने पेनल्टी भरावी लागत आहे? तर मग ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. या बातमीमुळे तुम्हाला मोठा दिलासा मिळणार आहे.

Mar 26, 2018, 05:09 PM IST

SBI च्या कमाईत यामुळे घसघशीत वाढ

बँकेच्या खात्यात किमान रक्कम ठेवण्याच्या बंधनामुळे बँकांच्या कमाईत घसघशीत वाढ झालीय.

Jan 2, 2018, 04:54 PM IST

आयसीआयसीआय बँकेकडूनही बचत खात्यांवरील व्याजदरात कपात

तुमचं जर आयसीआयसीआयमध्ये खातं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आयसीआयसीआय बँकेने बचत खात्यांवरील व्याजदरात कपात केलीये.

Aug 19, 2017, 04:36 PM IST