saudi arebia

विराट कोहलीची आतापर्यंतची एकूण कमाई, त्याच्या डबल 'या' खेळाडूंची सॅलरी... जाणून घ्या

Record Deal in Sports : भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) याच्या नाावावर मैदानावर आहेत, तितकेच विक्रम मैदानाबाहेरही आहेत. कमाईच्या बाबतीतही विराट इतर खेळा़डूंपेक्षा एक पाऊल पुढे आहे. पण तुम्हाला माहित आहे का विराट कोहलीच्या आतापर्यंतच्या एकूण संपत्तीपेक्षा (Net Worth) स्टार फुटबॉलपटूची दुप्पट सॅलरी आहे. 

Jul 25, 2023, 06:23 PM IST

Saudi Arabia : सौदीत 10 दिवसांत 12 जणांना मृत्यूदंडांची शिक्षा; 'या' गुन्ह्यासाठी धड केले शिरावेगळे

Saudi Arab Beheading Case : एकीकडे कतारमध्ये फुटबॉल वर्ल्ड कप सुरु असताना सौदी अरेबियामध्ये 12 जणांना अत्यंत क्रूरपणे मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आलीय. मात्र असे करणार नसल्याचे सौदीने जाहीर केले होते.

Nov 22, 2022, 03:21 PM IST

यंदा भारतातून कोणीही हज यात्रेवर जाणार नाही, सौदी अरेबियाच्या आग्रहानंतर सरकारचा निर्णय

कोरोनामुळे यंदा भारतातून कोणीही हजयात्रेला जाणार नाही.

Jun 23, 2020, 06:06 PM IST

पंतप्रधान मोदी माझे मोठे भाऊ - राजपूत्र बिन सलमान

सौदी अरेबियाचे राजपूत्र भारत दौऱ्यावर आले आहेत.

Feb 20, 2019, 11:27 AM IST

कतारचा परदेशी गुंतवणुकदारांना दिलासा देणारा महत्वाचा निर्णय

कतारचा हा निर्णय आखातातल्या बदलत्या अर्थकारणाची नांदी ठरू शकतो.

Jan 4, 2018, 08:22 PM IST

झाकीर नाईकची सारवासारव

इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन आयसीसीची विरोधक आहे आणि हिंसेचं कुठलही समर्थन करत नाही, असं स्पष्टीकरण डॉ. झाकीर नाईकनं दिलंय. शिवाय आत्मघातकी हल्ले इस्लामविरोधी असल्याचंही सांगताना युद्धात असे हल्ले योग्य असल्याचं मत झाकीर नाईकनं आज सौदी अरेबियातून व्यक्त केलं.

Jul 15, 2016, 06:20 PM IST

मोदींची सौदीतल्या महिला कॉल सेंटरला भेट

मोदींची सौदीतल्या महिला कॉल सेंटरला भेट

Apr 3, 2016, 07:30 PM IST

इराण - सौदी अरेबिया युद्धाच्या उंबरठ्यावर

इराण - सौदी अरेबिया युद्धाच्या उंबरठ्यावर

Jan 5, 2016, 11:45 AM IST

परदेशात कंपनीत नोकरी देतो सांगून तरुणाला बनवलं 'घरगडी'!

खाजगी कंपनीच्या माध्यमातून नोकरीसाठी परदेशी गेलेल्या तरुणाची फसवणूक झाल्याचा आणखीन एक प्रकार समोर आलाय. सध्या हा तरुण परदेशातून भारतात परतण्यात यशस्वी झालाय. मात्र, या प्रकारामुळे कामगारांना परदेशी पाठवणाऱ्या कंपन्यांची विश्वासार्हता धोक्यात आलीय.  

Sep 26, 2015, 10:58 PM IST

तिच्या धाडसानं रचला देशात नवा इतिहास...

सौदी अरेबच्या एका १७ वर्षीय मुलीनं साहस दाखवत ९० वर्षांच्या म्हाताऱ्याचा लग्नाचा प्रस्ताव धुडकावून लावलाय. यापेही उल्लेखनीय गोष्ट म्हणजे न्यायालयानंही याच मुलीची बाजू घेत निर्णयही तिच्याच बाजुनं दिलाय. एका कट्टर मुस्लिम देशात या पद्धतीचा निर्णय म्हणजे काही छोटी गोष्ट नक्कीच नाही. 

Nov 15, 2014, 03:14 PM IST

पत्नीनं कार चालवली म्हणून पतीचा घटस्फोट

सौदी अरब देशात कार चालवतांनाचा व्हिडिओ काढून नवऱ्याला सरप्राईज देण्याचा प्रयत्न पत्नीवरच उलटा पडला. कारण तिच्या नवऱ्यानं तिनं देशात महिलांना वाहन चालवण्यावर असलेल्या बंदीचं उल्लंघन केलं म्हणून आणि सामाजिक परंपरा तोडली म्हणून थेट घटस्फोट देण्याचा निर्णय घेतलाय.

May 14, 2014, 04:34 PM IST