'या' शहरात होणार आयपीएलचं मेगा ऑक्शन; तुम्ही कधी येथे गेलात का? फिरण्यासाठी येतो फक्त इतका खर्च
जगातील सर्वात मोठ्या टी 20 लीगपैकी एक असणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या सीजनसाठी लवकरच मेगा ऑक्शन पार पडणार आहे. आयपीएलचं ऑक्शन सलग दुसऱ्यांदा भारताबाहेर होणार असून यासाठी जवळपास एकी महिन्यांपासून तयारी सुरु होती. यंदाचं मेगा ऑक्शन अतिशय भव्यदिव्य असणार असून 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी आयपीएलमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंचं भवितव्य ठरणार आहे. तेव्हा मेगा ऑक्शन होणार शहर फिरण्यासाठी नेमका किती खर्च येतो याविषयी जाणून घेऊयात.
Pooja Pawar
| Nov 18, 2024, 19:09 PM IST
1/7
2/7
जेद्दाह हे सौदी अरेबियातील एक प्रमुख शहरांपैकी एक असून हे सर्वात मोठे शहर सुद्धा आहे. जेद्दाह हे शहर इस्लामची सर्वात पवित्र नगरी 'मक्का' येथील मुख्य प्रवेश द्वार सुद्धा आहे. लाल समुद्राच्या किनाऱ्यावर असलेल्या सर्व बंदरांपैकी हे सर्वात मोठे बंदर आहे. ही सौदी अरेबियाची दुसरी व्यापारी राजधानी मानली जाते.
3/7
4/7
5/7
6/7
24 आणि 25 नोव्हेंबर रोजी आयपीएल 2025 चं मेगा ऑक्शन क्रिकेट चाहत्यांना जिओ सिनेमावर लाईव्ह पाहता येणार आहे. या ऑस्कनसाठी देश विदेशातील एकूण 1574 खेळाडूंनी नोंदणी केली. नोंदणी केलेल्या 1574 खेळाडूंमध्ये 320 कॅप खेळाडू, 1224 अनकॅप खेळाडू आणि असोसिएट नेशन्समधील 30 खेळाडूंचा समावेश आहे. 1574 खेळाडूंनी नोंदणी केली असली तरी प्रत्यक्ष आयपीएलसाठी एकूण 204 स्लॉट्स आहेत.
7/7