पहिल्यांदा सौदी अरेबियात महिलांनी घेतला फूटबॉल मॅच पाहण्याचा आनंद

Jan 13, 2018, 16:30 PM IST
1/7

 जेद्दाह मधील स्टेडियम मध्ये पहिल्यांदा सौदी अरेबियाच्या महिलांंठी फूटबॉल मॅच पाहण्याची संधी खुली करण्यात आली होती. (फोटो-Reuters)

2/7

स्टेडियममध्ये महिलांसाठी खास  रेस्टरूम आणि विशेष प्रवेश द्वाराची सोय करण्यात आली होती. (फोटो-Reuters)

3/7

 किंगअब्दुल्ला स्पोर्ट्स सिटी स्टेडियममध्ये काही स्थानिक संघांमध्ये फूटबॉलचा सामना रंगला  (फोटो-Reuters)

4/7

स्टेडियममध्ये महिलांनी खेळाचा आनंद घेताना आवडत्या संघाला प्रोत्साहनही दिले.  (फोटो-Reuters)

5/7

अत्यंत रूढीवादी असलेल्या सौदी अरेबियात गेल्या काही दिवसांपासून महिलांंची अनेक जाचक बंधनातून मुक्तता होत आहे. (फोटो@SarahAlgash)

6/7

सप्टेंबर महिन्यात शेकडो महिलांना रियाद येथील स्टेडियममध्ये जाण्याची परवानगी देण्यात आली होती. (फोटो@ramonmorell)

7/7

अनेक सामाजिक सुधारणांपैकी ही एक सामाजिक सुधारणा, क्राउन प्रिंस मोहम्मद सलमान यांंच्या मार्गदर्शनाखाली अंमलात आली आहे. (फोटो@SilentRuins)