satyapal malik

'मी लिहून देतो, मोदी सरकार सत्तेत येणार नाही,' राहुल गांधींना दिलेल्या मुलाखतीत सत्यपाल मलिक यांचा दावा

राहुल गांधी यांनी जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्याशी संवाद साधल्याचा व्हिडीओ युट्यूबला शेअर केला आहे. राहुल गांधी यांनी चर्चेदरम्यान सत्यपाल मलिक यांना जम्मू काश्मीर, पुलवामा, अदानी, शेतकरी अशा अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. 

 

Oct 25, 2023, 03:48 PM IST

सत्यपाल मलिक यांनी पुलवामा हल्ल्याबद्दल केलेल्या गौप्यस्फोटानंतर अमित शाह यांनी सोडलं मौन, म्हणाले "मग..."

Amit Shah on Satyapal Malik: जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक (Satyapal Malik) यांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्याबद्दल (Pulwama Terror Attack) केलेल्या गौप्यस्फोटानंतर अमित शाह (Amit Shah) यांनी प्रथमच त्यावर भाष्य केलं आहे. सत्यपाल मलिक राज्यपालपदी असताना शांत का होते? अशी विचारणा त्यांनी केली आहे. 

 

Apr 22, 2023, 02:58 PM IST

पुलवामा हल्ल्याबाबात गौप्यस्फोट करणं भोवलं, सत्यपाल मलिक यांना सीबीआयचं समन्स

भ्रष्टाचार प्रकरणात जम्मू-काश्मिरचे माजी राज्यपाल सत्यापल मलिक यांना सीबीआयने समन्स बजावल्याची माहिती त्यांनी दिली आहे. याप्रकरणी  27,28 एप्रिलला हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. 

Apr 21, 2023, 08:29 PM IST

Sharad pawar: 'सरकारला सत्तेवर बसण्याचा अधिकार नाही', शरद पवार यांचा आगडोंब!

Sharad Pawar On Pulwama Attack: जम्मु काश्मिरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक (Satyapal Malik) यांनी केलेल्या आरोपावरून एकीकडे रान पेटलं असताना शरद पवार यांनी याच मुद्द्यावर धरून मोदी (Narendra Modi) सरकारवर टीकास्त्र सोडलंय.

Apr 17, 2023, 04:51 PM IST
New Delhi Congress MP Adhir Ranjan Chowdhury Criticise Jammu Kashmir Governor PT1M2S

नवी दिल्ली| सत्यपाल मलिकांना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष करा; काँग्रेसचा टोला

नवी दिल्ली| सत्यपाल मलिकांना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष करा; काँग्रेसचा टोला

Aug 26, 2019, 02:40 PM IST
Jammu Kashmir Governor Satyapal Malik Angry On Rahul Gandhi PT1M17S

VIDEO | राहुल गांधींच्या वक्तव्यावर सत्यपाल मलिक भडकले

VIDEO | राहुल गांधींच्या वक्तव्यावर सत्यपाल मलिक भडकले 

 

Aug 14, 2019, 12:25 AM IST

'काश्मीरच्या नागरिकांना कलम ३७० वर चिंता करण्याची गरज नाही'

अनेकदा सरकारकडूनही चुका झाल्या आहेत, अशी कबुलीही त्यांनी यावेळी दिली

Jun 13, 2019, 02:31 PM IST

मोठी बातमी: जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी किरण बेदींच्या नियुक्तीची शक्यता

काश्मीरमधील राजकीय आणि सामाजिक वातावरणात सातत्याने तणाव आहे.

Jun 3, 2019, 10:30 AM IST

ओमर अब्दुल्लांच्या आक्रमक पवित्र्यानंतर राम माधव म्हणाले....

ओमर अब्दुल्लांच्या आव्हानानंतर राम माधव नरमले

Nov 22, 2018, 06:57 PM IST

बलात्कार: उत्तर भारतातले पुरूष जनावर झालेत - राज्यपाल

देश कोणत्याही उंची इमारती, कारखाने यांनी महान बनत नाही. तर, देशातील युवकांचे चरित्र कसे घडते त्यावर बनतो.

Apr 23, 2018, 08:31 PM IST