saturn direct 2023

Shash Rajyog: शनीने मार्गस्थ होत तयार केला शश राजयोग; 'या' राशींना धनलाभासह अपार यशाची संधी!

Shani Dev In Kumbh: 4 नोव्हेंबर रोजी शनी देव कुंभ राशीत मार्गस्थ झाले आहेत. यावेळी त्यांनी कुंभ राशीत शश महापुरुष राजयोग तयार झाला. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, हा सर्वात शक्तिशाली योग मानला जातो. 

Nov 15, 2023, 10:40 AM IST

Shukra-Shani Gochar: शुक्र-शनीने बदलली चाल; दोन ग्रह 'या' राशींना मिळवून देणार भरपूर पैसा

Shukra Gochar and Shani Margi 2023 November: शुक्र हा सुख, विलास, ऐश्वर्य आणि संपत्तीचा कारक आहे. तर न्यायाची देवता शनी हा परिश्रम, न्याय आणि सेवेचा स्वामी आहे. शनी आणि शुक्राच्या हालचालीतील बदल 4 राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरणार आहे. 

Nov 9, 2023, 10:27 AM IST

Shani Margi 2023 : पुढील 235 दिवस 'या' 5 राशीच्या लोकांनी घ्यावी काळजी, शनिदेव देणार एकामागोमाग त्रास

Shani Margi 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रातील महत्त्वाचा ग्रह शनिदेव स्वगृहात प्रतिगामी स्थितीतून थेट वळला आहे. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला 04 नोव्हेंबरला तो मार्गी झाला असून तो जून 2024 याच स्थितीत असणार आहे. 

Nov 7, 2023, 11:10 AM IST

Shani Margi 2023 : तब्बल 140 वर्षांनंतर दिवाळीपूर्वी शनी मार्गी! 'या' राशींच्या घरी होणार पैशांचा पाऊस

Shani Margi 2023 : आज शनि देवाने सकाळी 08.26 वाजता कुंभ राशीत थेट मार्गी झाले आहेत. शनि प्रत्यक्ष असल्यामुळे 12 राशींचं जीवन प्रभावित होणार आहे. काही लोकांना फायदा तर काही लोकांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. 

Nov 4, 2023, 10:04 AM IST

Shukra-Shani Gochar: दिवाळीपूर्वी शुक्र-शनी 'या' राशींना करणार मालामाल; आर्थिक लाभासह मिळेल भरमसाट पैसा

Shukra Shani Gochar 2023: 4 नोव्हेंबर रोजी शनि मार्गस्थ होणार असून शुक्र आणि शनीच्या या बदलाचा परिणाम काही राशींच्या व्यक्तींवर होणार आहे. या दोन्ही ग्रहांच्या बदलाचा परिणाम कसा होणार आहे हे पाहूयात.

Oct 21, 2023, 10:24 AM IST

नोव्हेंबर महिन्यात शुक्र-शनी देणार अपार पैसा; 'या' राशींच्या तिजोरी सोन्या-चांदीने भरणार

Saturn Direct 2023: नोव्हेंबर महत्त्वाच्या ग्रहांच्या स्थितीतील बदलाचा परिणाम सर्व लोकांवर होताना दिसून येणार आहे. मात्र यावेळी 4 राशी आहेत ज्यांच्यासाठी हे ग्रहांचं गोचर खूप शुभ राहील. 

Oct 11, 2023, 10:30 AM IST

Shani Margi: पुढच्या महिन्यात शनी होणार मार्गी; 'या' राशींना मिळणार छप्परफाड पैसा

Saturn Transit 2023 to 2026 Predictions: शनिदेव सध्या कुंभ राशीत वक्री अवस्थेत आहेत. म्हणजेच ते उल्टी चाल चालतायत. मात्र येत्या 4 नोव्हेंबरपासून ते पुन्हा सरळ चालण्यास सुरुवात करणार आहे.

Oct 6, 2023, 10:13 AM IST

Shash Rajyog: मार्गी शनी बनवणार शश राजयोग; 'या' राशींच्या व्यक्तींवर पडणार पैशांचा पाऊस

Saturn Direct 2023: वैदिक ज्योतिष शास्त्रामध्ये शनिदेवाला खूप महत्त्वाचा ग्रह मानण्यात आला आहे. शनी देव सध्या कुंभ राशीत वक्री अवस्थेत आहेत. शनी देव 4 नोव्हेंबरपासून मार्गी होणार आहेत. यावेळी शनी मार्गी झाल्याने कुंभ राशीत शश राजयोग तयार होणार आहे.

Sep 13, 2023, 06:44 AM IST

Kendra Trikon Rajyog : शनि वक्रीमुळे लवकरच केंद्र त्रिकोण राजयोग; 'या' राशींना अपार पैसा?

Vakri Shani Rajyog : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार कुंभ राशीत शनिदेव 17 जून 2023 ला वक्र होणार आहे. या स्थितीमुळे केंद्र त्रिकोण राजयोग तयार होत आहे. 

Jun 1, 2023, 10:25 AM IST

शनीदेव वक्रीमुळे केंद्र त्रिकोणाचा राजयोग; 'या' राशींना प्रचंड धनलाभ

Shani Vakri 2023 : कर्म आणि न्यायदेवता शनीदेवाच्या हालचालीने सर्व राशींवर शुभ आणि अशुभ परिणाम दिसून येतात. लवकरच शनीदेव वक्री होणार आहे. त्यामुळे काही राशींना अपार संपत्ती मिळणार आहे.

May 3, 2023, 07:32 AM IST