Sushma Andhare | शरद पवारांसमोर सुषमा अंधारे ढसाढसा रडल्या
Sushma Andhare cried in front of Sharad Pawar
May 9, 2023, 06:55 PM ISTShivendra Raje: साताऱ्यात शिवेंद्रराजेंनी उधळला विजयाचा गुलाल
Satara Shivendra Raje Won
May 1, 2023, 04:00 PM ISTInvestigation : विद्येच्या मंदिरात पैशांचा बाजार, आरटीईच्या प्रवेशांवर धनदांडग्यांचा डल्ला
RTE अर्थात शिक्षणहक्क कायद्याअंतर्गत गरीब, दुर्बल, वंचित घटकातील विद्यार्थ्यांना चांगल्या शाळेत शिक्षण घेता यावं यासाठी आरक्षण दिलं जातं. मात्र या सगळ्या प्रक्रियेत मोठा भ्रष्टाचार सुरू झालाय.
Apr 28, 2023, 09:56 PM ISTMaharashtra Unseasonal Rain | साताऱ्यात अवकाळीसह गारपीटीचं थैमान; पिकांचं मोठं नुकसान
Maharashtra Unseasonal Rain | साताऱ्यात अवकाळीसह गारपीटीचं थैमान; पिकांचं मोठं नुकसान
Apr 18, 2023, 02:15 PM ISTsatara | उदयनराजेंनी सत्यजित तांबेंचा आवळला गळा...,उदयनराजेंकडून तांबेंचं स्वागत
satara congress leader satyajeet tambe meet udayanraje bhosale
Apr 17, 2023, 04:15 PM ISTCoronavirus Updates : कोरोनाचा धोका वाढला, सातारा जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी मास्कची सक्ती
Coronavirus Updates : राज्यात कोरोना विषाणूचा उद्रेक पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. आता साताऱ्यात कोरोनाने डोके वर काढले आहे. त्यामुळे साताऱ्यात सर्व शासकीय कार्यालये, शाळा महाविद्यालयांमध्ये मास्क वापरण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. मास्कचा वापर करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
Apr 4, 2023, 09:12 AM ISTMaharashtra Corona Update : महाराष्ट्राचे टेन्शन वाढवणारी बातमी; साताऱ्यात कोरोनामुळे दोघांचा मृत्यू
Maharashtra Corona Update : सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या आकडेवारीत झपाट्याने वाढ होत आहे. मागील सहा दिवसांत तब्बल 52 रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यातील उपचार सुरू असणाऱ्या दोघांचा मृत्यू झाला आहे. यामुळे सातारा जिल्ह्याची चिंता वाढली आहे.
Apr 3, 2023, 03:50 PM ISTSatara News | शिवेंद्र राजे आणि उदयन राजे यांच्यात कलगीतुरा, साताऱ्याचं राजकारण तापलं
Satara Shivendra Raje Bhosle Vs Udayan Raje Bhosle
Mar 24, 2023, 01:10 PM ISTCrime News : गलती से मिस्टेक! पिस्तुलचे कव्हर खरेदी करताना गोळी सुटली आणि...
Crime News : एक व्यक्ती येथे पिस्तुलचे खरेदी करण्यासाठी आला होता. यावेळी पिस्तुलाच्या कव्हर मध्ये बंदूक ठेवत असताना गोळी सुटली.
Mar 21, 2023, 10:34 PM ISTShocking News : एक झोका, चुके काळजाचा ठोका... आईच्या डोळ्यादेखत लेकीचा मृत्यू
Shocking News : नऊ वर्षाची पौैर्णिमा मोठ्या आनंदात झोका खेळत होती. अचानक ती जोरात किंचाळली. घरातील सर्वजण धावत आले. पण, समोर जे दिसल ते पाहून पायाखालची जमीन सरकली. साताऱ्यात ही धक्कादायक घटना घडली आहे.
Mar 21, 2023, 04:09 PM ISTCrime News : शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याने केला गोळीबार; मंत्री शंभूराज देसाई यांचा कार्यकर्ता ठार
Satara Crime News: शिंदे गटाचे पदाधिकाऱ्याने केलेल्या गोळीबारामुळे साताऱ्यात खळबळ उडाली आहे. यात एक शिंदे गटाच्या एका मंत्र्याच्या कार्यकर्त्याचाच मृत्यू झाला आहे.
Mar 19, 2023, 11:33 PM ISTMaharashtra Weather: गारपिटीचा तडाखा पण पंचनामे रखडले, मायबाप सरकार शेतकऱ्यांचे हाल बघताय ना?
Maharashtra Unseasonal Rains: मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातली रब्बी पिकं या गारपिटीनं आणि अवकाळी पावसानं उध्वस्त झाली. त्यातच राज्य सरकार कर्मचाऱ्यांचा संप असल्यामुळे नुकसानीचे पंचनामे रखडलेत. त्यामुळे शेतकरी अक्षरशः हवालदिल झालाय.
Mar 18, 2023, 10:41 PM ISTअवकाळी पावसामुळे साताऱ्यात ज्वारी, गहू, कांद्याचं मोठं नुकसान
Unseasonal Rain Satara Farmers Affected
Mar 16, 2023, 01:20 PM ISTPune Rain News: पुण्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची हजेरी, राज्यातील 'या' भागांना अलर्ट जारी!
Maharashtra Weather Update: पावसाला पोषक हवामान असल्याने गुरूवारी राज्यात विजांसह वादळी पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे आता शेतकरी राजा चिंतेत असल्याचं पहायला मिळतंय.
Mar 15, 2023, 09:34 PM ISTSatara Mirewadi Crime | सातारा-फलटण तालुक्यातील मिरेवाडीत 2 गटात राडा; एका गटाने घर, गाड्या, ट्रॅक्टर, गोठा पेटवला
Satara Mirewadi Crime satara crime news
Mar 8, 2023, 11:50 AM IST