satara

धबधबा पाहण्याचा मोह जीवावर बेतला; 700 फूट दरीत दोन तरुणांचा मृत्यू

700 फूट दरीत दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. साताऱ्यात एकीव धबधबा परिसरात ही दुर्घटना घडली आहे. 

Jul 17, 2023, 12:06 AM IST
Satara Father And Son Passed Away After Taking Ayurvedic Kadha PT1M46S

सिग्नल तोडून रस्ता ओलांडण्याची चूक जीवावर बेतली, प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञाचा मृत्यू... अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद

सातारा इथं झालेल्या रस्ते अपघातात कराडमधल्या प्रसिद्ध डॉक्टारांचा मृत्यू झाला. सिग्नल तोडून पुढे जाण्याची एक चूक त्यांच्या जीवावर बेतली. अपघाताचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद झाला आहे

Jul 6, 2023, 01:53 PM IST

साताऱ्यात ट्रॅक्टरचा विचित्र अपघात; 4 महिलांचा जागीच मृत्यू तर एक गंभीर जखमी

Satara Accident : साताऱ्यात घडलेल्या या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. ट्रॅक्टरच्या विचित्र अपघातात चार महिलांना आपला जीव गमवावा लागला आहे तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. पोलिसांना ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Jun 25, 2023, 08:46 AM IST