satara

साता-यात मराठा क्रांती मूक मोर्चाला प्रचंड गर्दी

मराठा क्रांती मूक मोर्चाला साता-यात सुरुवात झाली आहे. प्रचंड गर्दी या मोर्चाला झाली आहे. पुणे बंगळुरू महामार्गावर वाहनांच्या सुमारे 10 किमीपर्यंत रांगा लागल्यात. मोर्चासाठी येणारी वाहनंही या वाहतूक कोंडीत अडकलीत. दरम्यान मोर्चात उदयनराजे भोसले, पालकमंत्री विजय शिवतारेसह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण देखील सामील झाले आहेत.

Oct 3, 2016, 01:28 PM IST

साताऱ्यात आज मराठा क्रांती मूक मोर्चा

मराठा क्रांती मूक मोर्चा आज सातारा येथे होतोय. सकाळी ११ वाजता मोर्चाला सुरुवात होईल. या मोर्चाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या मोर्चात  उदयनराजे भोसले, पालकमंत्री विजय शिवतारेसह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण देखील मोर्चात सामील होणार आहेत. 

Oct 3, 2016, 07:53 AM IST

राष्ट्रवादीचे 8 नगरसेवक अपात्र, पालिकेतील सत्ता जाणार?

महाबळेश्वरच्या नगराध्यक्षांसह आठ नगरसेवकांना अपात्र ठरविण्याचा निकाल जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिला. माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर यांनी केलेल्या तक्रारीवर हा निकाल देण्यात आला. 

Sep 29, 2016, 10:43 AM IST

पितृपक्षात जखिणवाडीत कावळ्यांचा 'दुष्काळ'... गेल्या 25 वर्षांपासून!

पितृपक्ष पंधरवड्यामुळे सध्या गावोगावी कावळ्यांना भलतीच मागणी आली आहे. पण सातारा जिल्ह्यामधल्या जखिणवाडी गावचं दुखणं वेगळंच आहे. काय आहे या गावाची व्यथा, पाहा हा विशेष वृत्तांत.

Sep 28, 2016, 07:18 PM IST

शहीद चंद्रकांत गलांडे यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

उरीतल्या दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेल्या साता-याच्या जाशी गावचे सुपुत्र चंद्रकांत गलांडे यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.  

Sep 20, 2016, 04:24 PM IST

शहिद चंद्रकांत गलंडे यांना अखेरचा निरोप

शहिद चंद्रकांत गलंडे यांना अखेरचा निरोप

Sep 20, 2016, 02:56 PM IST

10 दिवसांनी सुट्टीवर येणार होते पण नियतीला ते मान्य नव्हते

10 दिवसांनी सुट्टीवर येणार होते पण नियतीला ते मान्य नव्हते  

Sep 20, 2016, 02:55 PM IST

10 दिवसांनी सुट्टीवर येणार होते पण नियतीला ते मान्य नव्हते

 उरी येथील लष्करी मुख्यालयावर झालेल्या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात  सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील जाशी या गांवचे सुपुत्र चंद्रकांत शंकर गलांडे शहीद झाल्याने त्याच्या जाशी या मूळ गावी शोककळा पसरलीये.  चंद्रकांत यांच्या पार्थिवाची वाट त्याची पत्नी २ लहान मिले,आई,वडील व गावकरी पाहतायत

Sep 19, 2016, 04:46 PM IST