satara

कोकण, साताऱ्यात भूकंपाचे सौम्य धक्के

कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणावलेत. तसेच साताऱ्यात भूकंपाचा धक्का बसला. भूकंपाचे केंद्रबिंदू अलोटी गावात. भूकंपाची नोंद 4.3 रिश्टर स्केलवर  करण्यात आली आहे.

Nov 25, 2016, 08:32 AM IST

कोरेगाव नगर पंचायत निवडणुकीत शिंदेंसमोर भाजपचं आव्हान

साताऱ्यातल्या कोरेगाव नगरपंचायत निवडणुकीत माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदेंसमोर काँग्रेस आणि भाजपनं आव्हान उभं केलंय. 

Nov 23, 2016, 07:55 PM IST

फलटण नगरपालिका निवडणुकीत रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यासमोर काँग्रेसचे मोठे आव्हान

जिल्ह्यातील फलटण नगरपालिका निवडणुकीत गेल्या २५ वर्षे एकहाती सत्तेत असलेल्या विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यासमोर काँग्रेसने जोरदार आव्हान उभे केलंय. यावेळी रामराजे राष्ट्रवादीचा बालेकिल्ल्ला अभेदद्य ठेवणार का ? की त्याला खिंडार पडणार याकडे राज्याचे  लक्ष लागून राहिले आहे.

Nov 18, 2016, 10:07 PM IST

उदयनराजे भोसले यांचे चिरंजीव वीरप्रतापराजे एव्हरेस्टवर

सातारा म्हटलं की उदयनराजे भोसले हे समीकरण आलं. त्यांच्याच चिरंजिवाने एक धाडस केलं आहे. या धाडसाचे कौतुक होत आहे. आपल्या आईसोबत त्यांने एव्हरेस्टव बेस कॅम्पपर्यंत धडक मारली.

Nov 16, 2016, 07:13 PM IST

कंटेनर भरून आल्या नव्या कोर्‍या नोटा

500 आणि 1 हजार रुपयांच्या नोटा  चलनातून बाद झाल्यानंतर निर्माण झालेली सुट्या पैशांची चणचण कमी करण्यासाठी आणि  बाजारपेठेतील व्यवहार सुरळीत होण्याच्यादृष्टीने 20, 100, 500 व 2 हजार रुपयांच्या नव्या कोर्‍या नोटांची बंडलेच्या बंडले सोमवारी सातार्‍यात कंटेनर भरून आली. कडेकोट पोलिस बंदोबस्तात या नोटा सकाळी सकाळीच प्रतापगंज पेठेतील स्टेट बँकेच्या मुख्य शाखेत दाखल झाल्या असून सर्व बँकांना त्याचे वाटप केले जाणार आहे. 

Nov 15, 2016, 05:28 PM IST

नोटा बदलण्यासाठी आता 'नो टेन्शन'

नोटा बदलण्यासाठी आता 'नो टेन्शन'

Nov 10, 2016, 02:49 PM IST

...तर खासदारकीचा राजीनामा देणार'

सातारा नगरपालिका निवडणुकीत 40 पैकी 40 उमेदवार निवडून नाही आले तर खासदारकीचा राजीनामा देईन असं विधान खासदार उदयनराजे भोसले यांनी केलं आहे.

Oct 29, 2016, 08:47 PM IST

मिशन दिवाळी, सातारा

मिशन दिवाळी, सातारा

Oct 22, 2016, 03:27 PM IST

राष्ट्रवादीच्या बालेकिल्याला खिंडार पाडण्यासाठी काँग्रेससह भाजप, सेनेची तयारी

सातार जिल्ह्यातील ८ नगरपालिका व ६ नगर पंचायतींसाठी निवडणूक होणार असून राष्ट्रवादीच्या बालेकिल्याला खिंडार पाडण्यासाठी काँग्रेससह भाजप आणि शिवसेनेने तयारी सुरु केली आहे.  

Oct 18, 2016, 04:09 PM IST