sarabahi vs sarabahi

'साराभाई व्हर्सेस साराभाई' पुन्हा येणार..?

टीव्हीवर लवकरच 'साराभाई व्हर्सेस साराभाई' या मालिकेचा दुसरा 'सीझन' सुरू करणार असल्याचे संकेत या मालिकेच्या निर्मात्यांनी दिले आहेत. 'साराभाई व्हर्सेस साराभाई' ही मालिका २००४ मध्ये सुरू झालेली. ही मालिका ६९ भागांनंतर २००६ मध्ये संपली. 

Jun 30, 2016, 06:52 PM IST