sara

सारा जेव्हा आजारी वडिलांसोबत पोहोचली शाळेच्या कार्यक्रमात अन् मग...

Trending News : सारा केट नावाच्या तरुणीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये शाळेतील एका कार्यक्रमात ती आजारी वडिलांसोबत सहभागी झाली होती. वडिलांच्या आजाराविषयी जाणून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल. 

Nov 15, 2023, 10:36 PM IST

सारा अली खानची काश्मिरची सैर, फोटो पाहिलेत का?

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान ही सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत राहते. साराचे सोशल मीडियावर चर्चेत असण्याची विविध कारण असतात. कधी तिच्या सोशल मीडिया पोस्ट, कधी नमस्ते दर्शको म्हणत असलेला तिचा गंमतीशीर व्हिडीओ किंवा मग मंदिरात जाऊन तिनं दर्शन घेणं. दरम्यान, आता सारा चर्चेत असण्याचं वेगळंच कारण आहे. सारा सध्या काश्मिरमध्ये तिच्या सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. त्याचे काही फोटो तिनं शेअर केले असून ते व्हायरल झाले आहेत. 

Jul 20, 2023, 04:49 PM IST

Sara Tendulkar : मुंबईकडून थँक्यू शुभमन...; मुंबईने प्लेऑफ गाठल्यानंतर साराचं ट्विट होतंय व्हायरल?

Sara Tendulkar : आरसीबीच्या पराभवामुळे मुंबईला प्लेऑफमध्ये स्थान गाठता आलं. अशातच सारा तेंडुलकरच्या ( Sara Tendulkar ) एक ट्विटने सर्वांचं लक्ष्य वेधून घेतलंय. यामध्ये साराने शुभमनला थँक्यू म्हटल्याचं दिसतंय.

May 23, 2023, 08:22 PM IST

'या' व्यक्तीसोबत सारा अली खान करतेय रोमान्स; पसर्नल Video व्हायरल

रोमान्स करताना अभिनेत्री सारा अली खान कॅमेरात कैद; अभिनेत्रीसोबत कोण आहे हा व्यक्ती?

Sep 8, 2022, 01:07 PM IST

Sara Tendulkar: सारा तेंडुलकर हिला रक्षाबंधनाआधी अर्जुनकडून ही खास भेट, चाहते म्हणाले, क्या बात है...

Sara Tendulkar: सारा तेंडुलकर हिला तिचा भाऊ अर्जुन तेंडुलकर याने रक्षाबंधनापूर्वी एक खास भेट दिली आहे, ज्याचा फोटो सारा हिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन पोस्ट केला आहे.

Aug 10, 2022, 01:55 PM IST

एनसीबीकडून दीपिका, श्रद्धा, साराला क्लीन चीट?

जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण...

Sep 30, 2020, 07:18 PM IST

IPL 2020 : 'या' खेळाडूसोबत जोडलं जातंय सचिन तेंडुलकरच्या लेकिचं नाव; कारण...

सोशल मीडियावरील पोस्टमुळं मिळाला चर्चेला वाव 

 

Sep 28, 2020, 04:29 PM IST

ड्रग्ज प्रकरणात सारा, श्रद्धा कपूर आणि दीपिकाची शनिवारी होणार चौकशी

बॉलिवूडच्या ३ मोठ्या अभिनेत्रींची होणार चौकशी

Sep 24, 2020, 07:56 PM IST

बॉलीवुड ड्रग्ज प्रकरणी सारा आणि श्रद्धाला समन्स, व्हॉट्सएप चॅट आले समोर

 सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांना समन्स 

Sep 21, 2020, 07:31 PM IST

अमृता सिंहसोबतच्या घटस्फोटानंतर सैफने पहिल्यांदा व्यक्त केलं दुःख

तब्बल 16 वर्षांनी पहिल्यांदा व्यक्त केली सल 

Jan 23, 2020, 05:58 PM IST

लोकप्रिय गायकाच्या घरी नव्या सदस्याची एंट्री

आनंदाची बातमी म्हणजे... 

Dec 22, 2019, 06:40 PM IST

तिसऱ्या आठवड्यातही 'सिम्बा'ची बॉक्स ऑफिसवर धम्माल

मोठ्या पडद्यावर दमदार कामगिरी केल्यानंतर आता सिम्बाने २५० कोटीचे लक्ष्य गाठण्याचे ठरवले आहे.

Jan 18, 2019, 11:36 AM IST