सारा अली खानची काश्मिरची सैर, फोटो पाहिलेत का?

सारा अली खान

सारा अली खान ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.

या चित्रपटामुळे आहे चर्चेत

सारा अली खान ही सध्या 'जरा हटके जरा बचके' या चित्रपटामुळे चर्चेत आहे.

सुट्ट्यांचा आनंद

सारा सध्या काश्मिरमध्ये तिच्या सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.

नदीच्या किनारी सारा

सारानं नदीच्या किनारी एक फोटो काढला असून तिनं मल्टी कलर स्वेटशर्ट परिधान केलं आहे.

साराची बकरीशी मैत्री

सारानं बकरीसोबत फोटो शेअर केला असून तिच्याशी मैत्री केल्याचे कॅप्शनमध्ये सांगितले.

चहाचा आनंद

सारानंतर एका झोपडीत चहा पिताना दिसत आहे.

लहाण मुलांची कंपनी

सारा या फोटोत तिची मैत्रीण आणि काही मुलांच्या कंपनीत दिसत आहे. (All Photo Credit : Sara Ali Khan Instagram)

VIEW ALL

Read Next Story