सचिन तेंडुलकरची लाडकी सारा तेंडुलकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

user
user Feb 28,2024


रोजच तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय असतात.


नुकतेच साराने तिच्या इंस्टाग्रामवर काही नवीन फोटो शेअर केले आहेत.


ज्यामध्ये ती एका स्टायलिश साडीमध्ये तिच्या जबरदस्त लुकने कहर करताना दिसत आहे.


अनेकदा तिच्या किलर सौंदर्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घालते.


हे फोटो शेअर करत साराने कॅप्शनमध्ये लिहीलंय की, 'Sangeet ready'


हे फोटो पोस्ट करताच सारावर कौतुकाचा पाऊस पडताना दिसतोय.

VIEW ALL

Read Next Story