मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकरचे बोल्ड फोटो सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
सारा तेंडुलकरने आधीचे फोटो डिलीट करुन नवे फोटो शेअर केले आहेत.
सारा तेंडुलकर सध्या ऑस्ट्रेलियाच्या समुद्र किनाऱ्या फिरत आहे.
सारा तेंडुलकरने ऑस्ट्रेलियातील लिझार्ड आयलंडला भेट दिली.
साराने हिरव्या रंगाच्या गाऊनमध्ये फोटोशूट केले आहे. यात ती खूपच सुंदर दिसत आहे.
साराने समुद्र किनाऱ्यावर बोल्ड पोजमध्ये फोटो काढले आहेत. तिच्या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
आधीच्या फोटोंमुळे सारा ट्रोल झाली होती. मात्र, यात काहीच आक्षेपार्ह असे नव्हते.
साराच्या साध्या पण स्टायलिश लूकने चाहत्यांना वेड लावले आहे.
सारा तेंडुलकर सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. अनेक अपडेट ती सोशल मिडियावर शेअर करत असते.
साराचे इंस्टाग्रामवर 1.2 मिलियन फॉलोअर्स आहेत.