सारा अली खानचा लूक करतोय चाहत्यांना घायाळ; पाहा फोटो
अभिनेत्री सारा अली खान ही अभिनेत्री सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते.
Aug 1, 2023, 08:47 PM IST... तर मी साराच्या कानशिलात लगावेन; आई अमृताने स्पष्टचं सांगितले
... तर मी साराच्या कानशिलात लगावेन; आई अमृताने स्पष्टचं सांगितले
Jul 30, 2023, 12:26 PM ISTAmarnath यात्रेनंतर दर्ग्यात पोहोचली सारा अली खान... नेटकरी म्हणाले, 'तुझ्याकडून शिकण्यासारखं...'
Sara Ali Khan Amarnath: सारा अली खानच्या अमरनाथ यात्रेची फारच चर्चा रंगलेली होती. आता ती आपल्या या अमरनाथ यात्रेवरून परत आली असून सर्वत्र तिचीच चर्चा रंगलेली होती. आता तिच्या या यात्रेचे फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Jul 25, 2023, 02:54 PM ISTIndian Actor Then and Now: सेलिब्रेटी आधीचे आणि आत्ताचे! पाहा किती बदलले...
Bollywood Celebs Then and Now: बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रेटींनी आपलं वजन कमी करण्यासाठी आणि लुक बदलण्यासाठी अनेक उपाय केले आहेत. त्यामुळे त्यांच्या चेहरा मोहरा पुर्णपणे बदलला आहे. तेव्हा या लेखातून आपण अशाच काही सेलिब्रेटींबद्दल जाणून घेणार आहोत.
Jul 20, 2023, 08:42 PM ISTसारा अली खानची काश्मिरची सैर, फोटो पाहिलेत का?
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान ही सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत राहते. साराचे सोशल मीडियावर चर्चेत असण्याची विविध कारण असतात. कधी तिच्या सोशल मीडिया पोस्ट, कधी नमस्ते दर्शको म्हणत असलेला तिचा गंमतीशीर व्हिडीओ किंवा मग मंदिरात जाऊन तिनं दर्शन घेणं. दरम्यान, आता सारा चर्चेत असण्याचं वेगळंच कारण आहे. सारा सध्या काश्मिरमध्ये तिच्या सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. त्याचे काही फोटो तिनं शेअर केले असून ते व्हायरल झाले आहेत.
Jul 20, 2023, 04:49 PM IST''शूsss ओरडू नका'' सारा अली खानचा संताप झाला अनावर! चित्रपट हीट झाल्यानंतर बदलला attitude?
Sara Ali Khan Viral Video: सारा अली खान आपल्या हटके लुकसाठी कायमच चर्चेत असते त्यामुळे तिची चांगलीच चर्चा होताना दिसते. अशाच आता चर्चा आहे ती म्हणजे तिच्या लेटेस्ट व्हिडीओची. सध्या तिच्या या व्हिडीओनं सर्वत्र चर्चा रंगली आहे.
Jul 13, 2023, 06:02 PM ISTबांद्रा बॅण्डसॅण्डवर सारा अली खानची मनसोक्त भटकंती, फॅनसोबत सेल्फी आणि रिक्षाने प्रवास... चाहते म्हणाले
Sara Ali Khan Bandra Bandstand: सारा अली खान ही कायमच चर्चेत असते. आता तिचा असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. यावेळी ती ब्रांदा बॅण्डसॅण्डवर भटकंती करायला आली होती. सोबतच तिनं रिक्षानंही प्रवास केला.
Jul 7, 2023, 06:49 PM ISTAI Photos: रणबीर ते आलिया... बॉलीवूडचे स्टार किड्स लहानपणी कसे दिसायचे?
AI generated Photos: रणबीर ते आलिया... बॉलीवूडचे स्टार किड्स लहानपणी कसे दिसायचे?
Jun 17, 2023, 12:01 AM ISTखर्च भागत नाहीये; विनोदाचा किंग कपिल शर्माला एकदम काय झालं?
Kapil Sharma Vlog: कपिल शर्मा आपल्या हटके विनोदी शैलीसाठी कायमच ओळखला जातो. त्याचा शो हा सध्या तूफान गाजतो आहे. नव्या रूपात हा शो आता आला आहे. सध्या त्याच्या एका व्हिलॉगनं चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.
Jun 16, 2023, 09:28 PM ISTशुभमनसोबतच्या रिलेशनशिपच्या चर्चांमध्ये क्रिकेटरशी लग्न करण्याबाबत Sara, म्हणाली...
Sara On Getting Married to Cricketer : गेल्या अनेक दिवसांपासून सारा आणि शुभमन गिल रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा सुरु होती. तर नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सारानं तिच्या आयुष्यात सध्या कोणी नसल्याचं सांगितले आहे. यासोबतच तिनं खुलासा केला की तिला कशा प्रकारच्या मुलाशी लग्न करायचं आहे.
Jun 8, 2023, 10:53 AM ISTWTC Final पूर्वी शुभमन गिल रोमँटिक डेटवर, 'ती' मिस्ट्री गर्ल आहे तरी कोण? Video तुफान Viral
Shubman Gill: टीम इंडियाचा स्टार युवा फलंदाज शुभमन गिल याचा एक रोमँटिक व्हिडिओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Jun 6, 2023, 06:51 PM ISTकोट्यवधींची मालकीण असणारी Sara Ali Khan पाहा किती कंजूष!
Sara Ali Khan on Roaming Charges in Dubai: सारा अली खान या ना त्या कारणानं कायमच चर्चेत असते त्यामुळे तिची अनेकदा चर्चा होताना दिसते. सध्या तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. ज्यात तिनं चक्क दुबईला गेल्यावर 400 रुपये रोमिंग चार्जेस भरणं नाकारलं आहे.
Jun 3, 2023, 01:09 PM ISTSara Ali Khan शिवभक्तीत तल्लीन, ट्रोलर्स का म्हणतायत, "वडिलांनी संस्कार दिले असते तर..."?
Sara Ali Khan Troll for Visiting Temple : सारा अली खान ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक असली तरी देखील तिला नेहमीच सोशल मीडियावर हिंदू मंदिरात जाण्यावरून ट्रोल करण्यात येत. सारा अली खान ही लवकरच 'जरा हटके, जरा बचके' या चित्रपटात दिसणार आहे. तिच्यासोबत या चित्रपटात विकी कौशल दिसणार आहे.
May 31, 2023, 12:06 PM ISTशुभमन गिलच्या अपयशाची धनी Sara Ali Khan? "गद्दार" म्हणत नेटकऱ्यांनी हिणवलं आणि...
Sara Ali Khan Troll : सारा अली खान ही सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते. सारा काल आयपीएल फायनल पाहण्यासाठी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पोहोचली होती. तर कालच्या मॅचमध्ये शुभमन लवकर आऊट झाल्यानं नेटकऱ्यांनी साराला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
May 30, 2023, 12:01 PM ISTIPL 2023 Qualifier 2 : IPL 2023 दरम्यान शुभमन-साराचा Breakup? 'या' गोष्टीमुळे रंगली चर्चा
IPL 2023 Qualifier 2 : गुजरात टायटन्सचा सलामीवीर शुभमन गिलने शुक्रवारी क्वालिफायर - 2 मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध 129 रन्सची धडाकेबाज बाँटिंग केली. या IPL 16 मधील तो सर्वाधिक रन्स करणारा खेळाडू ठरला आहे.
May 27, 2023, 09:11 AM IST